एक्स्प्लोर

RRR Release Date : बहुप्रतिक्षित RRR चित्रपटाची अंतिम रिलीज डेट आली समोर, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

RRR Movie Release Date: दाक्षिणात्य सिनेमे बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत असताना आणखी एक धमाकेदार स्टारकास्ट असणारा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

RRR Movie Release Date: मागील काही वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटांनी सर्व देशभरासह महाराष्ट्रातही धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नुकताच अल्लू अर्जूनचा पुष्पा-द राईस (Pushpa the rise) चित्रपटतर तुफान हिट झाला. बॉक्सऑफीसवरील अनेक रेकॉर्ड त्याने मोडले आहेत. आता अशीच मोठी स्टारकास्ट असणारा आणखी एक तेलगू सिनेमा लवकरच बॉक्सऑफीसवर धडकणार आहे. ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण तेजा (Ram Charan Teja) यांची मुख्य भूमिका असलेला हा आरआरआर (RRR) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान या चित्रपटाची तारीख अखेर समोर आली असून आता हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

याआधी हा चित्रपट आम्ही 18 मार्च 2022 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. अन्यथा, हा चित्रपट 28 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होईल. अशा दोन तारखांबाबत माहिती समोर येत होती. पण आता हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबाबत ट्वीट करण्यात आलं आहे.

मागील बरेच दिवस या चित्रपटाचे मुख्य कलाकार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण तेजा  या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत होते. याशिवाय या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  दरम्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. पण आता चित्रपटाची प्रदर्शित होणारी तारीख समोर आली आहे.

हे ही वाचा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Embed widget