एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शेवटी शिक्कामोर्तब झालं! रश्मिका-विजय एकमेकांच्या प्रेमात? डेटिंगच्या नव्या फोटोने चर्चेला उधाण

बॉलिवूडमध्ये अभिनेते-अभनेत्र्यांच्या प्रेम प्रकरणांची सगळीकडे चर्चा होते. सोबतच त्यांच्या ब्रेकअपबद्दलही तेवढंच बोललं जातं.

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात रोज नवनव्या घडामोडी घडत असतात. बॉलिवूडमध्ये अभिनेते-अभिनेत्री यांच्या प्रेमकरणांची तर चांगलीच चर्चा होते. अनेकदा एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकणारे कप्लस तुम्हाला काही दिवसांनी वेगळे झाल्याचे दिसतं. तर काही कपल्स लपून-छपून एकमेकांना डेट करत असल्याचंही तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. गेल्या काही दिवासांपासून तमिळ चित्रपटसृष्टीत तसेच बॉलिवूडमध्येही मोठं नाव असलेले विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि भारताची क्रश म्हणून ओळख असलेली रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) एकमेकांच्या प्रेमात आहेत का? असं विचारलं जातं. असं असताच आता समोर आलेल्या एका फोटोमुळे या दोघांच्या नात्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. 

ऑनस्क्रीन दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री

रश्मिका आणि विजय हे दोन्ही स्टार्स अनेक चित्रपटात एकत्र दिसलेले आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लाखो सिनेरसिकांना आवडलेली आहे. चित्रपटातील त्यांचा अभिनय आणि त्यांनी फुलवलेलं पात्र पाहून या दोघांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र यायला हवं, अशी इच्छा अनेकजण व्यक्त करतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्नही विचारला जातोय. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. असे असताना आता हा नवा फोटो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय.

नव्या फोटोमध्ये नेमकं काय आहे?

विजय देवरकोंडाने सध्या तो रिलेशनशीपमध्ये असल्याचं मान्य केलंय. पण तो सध्या नेमकं कोणासोबत नात्यात आहे, हे अजूनतरी उघड झालेलं नाही. असं असतानाच सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसणारा माणूस हा विजय देवरकोंडा तर त्याच्यापुढे बसलेली मुलगी ही रश्मिका असल्याचं म्हटलं जातंय. हे दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असल्याचं दिसतंय. या फोटोमध्ये दिसणारे दोघे हे रश्मिका आणि विजय देवरकोंडा असल्याचा दावा केला जात आहे. याच फोटोचा आधार घेऊन हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, त्यांच्या नात्याबाबतच्या सत्यतेची पडताळणी होऊ शकलेली नाही. लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

रश्मिका मंदानाच्या नव्या चित्रपटाची धमाल 

दरम्यान, रश्मिक मंधानाच्या पुष्पा-2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद लाभला आहे. अभिनेता अल्लू अर्जुन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदानानेन अर्जुनच्या पत्नीची भूमिका साकारलेली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगालच धुमाकूळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा :

एआर रहमानची घटस्फोटाची घोषणा, टीममधील गिटारिस्ट तरुणीचाही पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय; वकिलाने सांगितलं दोघांचं कनेक्शन

Pushpa 2 Pre-Booking : 'पुष्पा 2' ची प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई, प्री बुकिंगमध्ये 10 लाख डॉलरचं कलेक्शन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Embed widget