एक्स्प्लोर

अनुराग कश्यप-रणवीर शौरी यांची सोशल मीडियावर जुंपली

अभिनेता रणवीर शौरीने या नेपोटिझम आऊटसायडरच्या वादात उडी ठोकली. रणवीरने केलेल्या एका ट्वीटला अनुराग कश्यपने उत्तर दिल्याने दोघांमध्ये सोशल मीडियावरच जुंपली.

मुंबई : 'इथे आत्ता सिस्टिमचा भाग असणारे बरेच निर्माते, दिग्दर्शक आधी आऊटसायडर होते. ते तेव्हा आले, त्यांनी इंडस्ट्रीने आपलं मानलं म्हणून ते आता या सिस्टिमचा भाग झाले. असं असूनही सतत इंडस्ट्रीला बोलत राहणं म्हणजे हिप्पोक्रसीची हद्द झाली', अशा आशयाचं वक्तव्य पोस्ट करत अभिनेता रणवीर शौरीने या नेपोटिझम आऊटसायडरच्या वादात उडी ठोकली. अर्थात त्याने या ट्वीटमध्ये कुणाचं नाव घेतलेलं नाही. पण त्याची ही टिप्पणी झोंबली आहे ती दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यपला.

रणवीरने या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. तरी त्यावर बोलताना अनुराग त्याला म्हणतो, तुला खरंच असं म्हणायचं आहे? तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते तू जरा स्पष्ट करून सांग. तू कुणाबद्दल बोलतोयस ते सांग. यावर रणवीरनेही त्याला लगेच उत्तर दिलं आहे. तो म्हणतो, मला जे म्हणायचं आहे ते मी पुरेशा स्पष्टतेने बोललो आहे. या पलिकडे मला अधिक स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. शिवाय मला या चिखलात दगडही मारून घ्यायचा नाहीय. ही सगळी मंडळी नेमकी कुठून आलीत याचं स्मरण मी त्यांना करून देतो आहे, असं तो म्हणतो.

अनुरागने यापूर्वीच कंगनाच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. कंगना अशी नव्हती असंही सांगितलं आहे. ते सांगतानाच मणिकर्णिका या चित्रपटानंतर ती बदलली हेही त्याने नमूद केलं आहे. एका चाहत्याला सुनावतानाही त्याने आपली बाजू मांडली आहेत तो म्हणतो, 'मेरी रोटी बॉलिवूडसे से नहीं चलती । मेरी फ़िल्म प्रोड्युस करने कोई धर्मा, एक्सेल या वायआरएफ या कोई स्टुडिओ नहीं आता, खुद नयी कंपनी बनानी पड़ती है और खुद बनाता हूँ. कंगना के पास जब कोई काम नहीं था तब क्वीन बनायीं थी.

कंगनाच्या टोमण्यांनी तापसी भडकली.. कंगना तडकली

यापूर्वी नेपोटिझम आणि आऊटसायडर्स यांच्या वादात अनेकांची नावं आली आहेत. अगदी अलिया भट, सोनाक्षी सिन्हा, जावेद अख्तर, कंगना रनौत, तापसी पन्नू, स्वरा भास्कर, अनुपमा चोप्रा, आदित्य चोप्रा, करण जोहर, अनुराग कश्यप अशी अनेक नावं यात आहेत. आता रणवीर शौरीने यात उडी घेतली आहे.

संबंधित बातम्या

Kangana Ranaut | जावेद अख्तर यांनी आत्महत्येची भीती दाखवली होती, कंगना रानौतचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Jennifer Winget Future Husband William Ishmael: घटस्फोटानं आयुष्य उध्वस्त, 12 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा फुललं प्रेम, 41व्या वर्षी कोट्याधीश बिझनेसमनसोबत परदेशात थाटणार संसार?
घटस्फोटानं आयुष्य उध्वस्त, 12 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा फुललं प्रेम, 41व्या वर्षी कोट्याधीश बिझनेसमनसोबत परदेशात थाटणार संसार?
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Amey Wagh: 'मी आठवड्याला IPhone विकत...'; इन्फ्लुएन्सर्स कलाकारांपेक्षा जास्त कमवतात? मराठी अभिनेत्याचं मिश्किल अंदाजात उत्तर
'मी आठवड्याला IPhone विकत...'; इन्फ्लुएन्सर्स कलाकारांपेक्षा जास्त कमवतात? मराठी अभिनेत्याचं मिश्किल अंदाजात उत्तर
Prasad Vedpathak White Line Controversy: जैन समाजाने सोसायटीतील पांढरी पट्टी हटवली नाही तर मी त्यावरच बसून नॉन-व्हेज खाईन...
जैन समाजाने सोसायटीतील पांढरी पट्टी हटवली नाही तर मी त्यावरच बसून नॉन-व्हेज खाईन..."; प्रसाद वेदपाठकचा इशारा

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jennifer Winget Future Husband William Ishmael: घटस्फोटानं आयुष्य उध्वस्त, 12 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा फुललं प्रेम, 41व्या वर्षी कोट्याधीश बिझनेसमनसोबत परदेशात थाटणार संसार?
घटस्फोटानं आयुष्य उध्वस्त, 12 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा फुललं प्रेम, 41व्या वर्षी कोट्याधीश बिझनेसमनसोबत परदेशात थाटणार संसार?
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Shaktipeeth Express Way Kolhapur: रक्त सांडू पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, कोल्हापूरमध्ये विराट जनआंदोलनात मोर्चेकऱ्यांचा निर्धार
रक्त सांडू पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, कोल्हापूरमध्ये विराट जनआंदोलनात मोर्चेकऱ्यांचा निर्धार
Embed widget