एक्स्प्लोर

'अरे गुरुजी?! आप बिगड़ गए?', पंकज त्रिपाठींचा नवा अंदाज, फॅशन सेन्स पाहून रणवीर सिंहचेही डोळे फिरले

पंकजने स्वतः या नव्या फोटोंची झलक आपल्या सोशल मीडियावर शेअर केली असून, त्याचा अंदाज पाहून चाहतेच नव्हे तर रणवीर सिंगसारखे बॉलिवूडचे स्टार्सही थक्क झाले आहेत.

Pankaj Tripathi: बॉलिवूडचा बहुप्रतिभावान अभिनेता पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे त्याचा भन्नाट नवा लूक! नेहमी साधेपणात दिसणाऱ्या ‘कालीन भैय्या’ने यावेळी पारंपरिक पोशाखात मॉडर्न फॅशनचा टच देत सर्वांना थक्क केलं आहे. पंकजने स्वतः या नव्या फोटोंची झलक आपल्या सोशल मीडियावर शेअर केली असून, त्याचा अंदाज पाहून चाहतेच नव्हे तर रणवीर सिंगसारखे बॉलिवूडचे स्टार्सही थक्क झाले आहेत.

पंकज त्रिपाठीचा हटके लूक

फोटोंमध्ये पंकजने डार्क ग्रीन रंगाची मखमली शेरवानी जॅकेट परिधान केली आहे, ज्यावर बारीक सोन्याच्या धाग्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. त्यासोबत त्याने काळ्या रंगाचा एम्ब्रॉइडरी शर्ट आणि लाल सलवार घातली आहे. या पारंपरिक लूकला आधुनिक टच देण्यासाठी पंकजने हिरव्या रंगाचा लांब ब्लेझर आणि टोपीदेखील घातली आहे. हा संपूर्ण गेटअप त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी हटके आणि ग्लॅमरस लुक देतोय. या नव्या लूकसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे - “एक नवी सुरुवात... काहीतरी रोमांचक येतंय. तुम्हाला ही वाइब कशी वाटली?”

View this post on Instagram
 
A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

रणवीर सिंगची  मजेशीर कमेंट

पंकजचा हा लूक पाहून इंटरनेटवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. पण सगळ्यात लक्षवेधी कमेंट होती रणवीर सिंगची. आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखला जाणारा रणवीर सिंग पंकजचा लूक पाहून म्हणाला – “Arre!😍 yeh kya, Guruji ?! Hum sudhar gaye, aur aap bigad gaye?” तर अभिनेता गुलशन देवैयाने मजेशीर अंदाजात लिहिलं  “ओए पंकी!! पंकी ओए सर सर सर सर सर!” तर गायिका हर्षदीप कौर म्हणाली, “ओहू, काय बात!”

अरे गुरुजी?! आप बिगड़ गए?', पंकज त्रिपाठींचा नवा अंदाज, फॅशन सेन्स पाहून रणवीर सिंहचेही डोळे फिरले

पंकज त्रिपाठीचे आगामी प्रोजेक्ट कोणते?

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पंकज त्रिपाठी नुकताच दिग्दर्शक अनुराग बसूच्या ‘मेट्रो इन द दिनो’ या चित्रपटात दिसला होता, ज्यात त्याने कोंकणा सेन शर्मासोबत काम केलं. या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फझल आणि फातिमा सना शेखही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. याशिवाय तो ‘क्रिमिनल जस्टिस’ च्या चौथ्या सिझनमध्ये दिसला होता. आता लवकरच पंकज त्रिपाठी ‘मिर्झापूर’ च्या पुढील भागात आणि ‘पारिवारिक मनोरंजन’ या चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत झळकणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Embed widget