एक्स्प्लोर

Swara Bhasker : नुपूर शर्मांबाबतचे गौतम गंभीर यांचे ट्वीट चर्चेत; स्वरा भास्कर म्हणते....

गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या ट्वीटवर आता स्वरा भास्करनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Swara Bhasker : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker)  ही वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. स्वराच्या सोशल मीडियावर पोस्ट या नेहमी चर्चेत असतात. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याबद्दल एक ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटवर आता स्वरा भास्करनं प्रतिक्रिया दिली आहे. 

गौतम गंभीर यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, 'माफी मागितली असतानाही एका महिलेला देशात जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. यावर कथित सेक्युलरवादी शांत बसले आहेत.' या ट्वीटवर रिप्लाय देत इन्स्टाग्रामवर स्वरानं एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये स्वरानं लिहिलं, 'पण त्यांना बुलडोझरचा आवाज ऐकू आला नाही.' स्वराच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

स्वराची पोस्ट

Swara Bhasker : नुपूर शर्मांबाबतचे गौतम गंभीर यांचे ट्वीट चर्चेत; स्वरा भास्कर म्हणते....

सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया

स्वरा भास्करसोबतच फरहान अख्तर, कंगना रनौत, नसीरुद्दीन शाह यांनी नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले होते. 

दिव्या दत्ता आणि शबाना आझमी यांच्या शीर कोरमा या चित्रपटामध्ये स्वरानं महत्त्वाची भूमिका साकारली.  स्वरा सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या नव्या प्रोजेक्ट्सची माहिती देत ​​असते. 'जहा चार यार' हा स्वराचा आगमी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे कथानक हे चार मैत्रीणींच्या आयुष्यावर आधारित आहे.  

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget