एक्स्प्लोर

'भाऊ नाही फक्त रितेश म्हणा', रितेश देशमुखनं दिपाली सय्यदला झापलं; भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठी सिझन 6 चा पहिला भाऊचा धक्का गाजला. रितेश देशमुखने अनेक स्पर्धकांना कडक शब्दांत समज दिली.

Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठी सिझन 6 चा पहिला भाऊचा धक्का गाजला. रितेश देशमुखने अनेक स्पर्धकांना कडक शब्दांत समज दिली.

Bigg Boss Marathi Season 6

1/10
बिग बॉस मराठी सिझन 6 जोरदार सुरू आहे.    स्पर्धकांमुळे या सिझनला अधिक रंगत आली आहे. या सिझनमधला पहिला भाऊचा धक्का सुरू आहे.
बिग बॉस मराठी सिझन 6 जोरदार सुरू आहे. स्पर्धकांमुळे या सिझनला अधिक रंगत आली आहे. या सिझनमधला पहिला भाऊचा धक्का सुरू आहे.
2/10
रितेशनं पहिल्या आठवड्याचा रिकॅप देत सगळ्यांची शाळा घेतली. रितेशनं रुचिता जामदार, तन्वी कोलते, ओमकार राऊत आणि विशाल कोट्टीयन या कलाकारांची शाळा घेतली.
रितेशनं पहिल्या आठवड्याचा रिकॅप देत सगळ्यांची शाळा घेतली. रितेशनं रुचिता जामदार, तन्वी कोलते, ओमकार राऊत आणि विशाल कोट्टीयन या कलाकारांची शाळा घेतली.
3/10
या स्पर्धकांसह रितेशनं दिपाली सय्यदला देखील  इशारा दिला. तसेच तिला कडक शब्दांत झापलं.
या स्पर्धकांसह रितेशनं दिपाली सय्यदला देखील इशारा दिला. तसेच तिला कडक शब्दांत झापलं.
4/10
तन्वी कोलते हिला तिच्या वागण्यावर रितेशनं खूप झापलं.   मकर संक्रांतीच्या दिवशी तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद यांच्यात जोरदार राडा झाला होता. यानंतर दिपाली सय्यदची बाजू रितेशने ऐकून घेतली.
तन्वी कोलते हिला तिच्या वागण्यावर रितेशनं खूप झापलं. मकर संक्रांतीच्या दिवशी तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद यांच्यात जोरदार राडा झाला होता. यानंतर दिपाली सय्यदची बाजू रितेशने ऐकून घेतली.
5/10
दिपाली म्हणाली,  'मला नकोय तिची मदत. तिसा प्रत्येकाच्या विषयात जायचं असतं. तिला वाटतं ती खूप चांगली आहे. तिचा हेल्पिंग नेचर आहे. मला ते खूप आवडतं.   पण त्याआधीच माझं आणि तिचं झालं
दिपाली म्हणाली, 'मला नकोय तिची मदत. तिसा प्रत्येकाच्या विषयात जायचं असतं. तिला वाटतं ती खूप चांगली आहे. तिचा हेल्पिंग नेचर आहे. मला ते खूप आवडतं. पण त्याआधीच माझं आणि तिचं झालं", असं दिपाली म्हणाली.
6/10
"तिला मी बोलताना ऐकलं होतं की मी बरोबर आहे, मी चेंज होणार नाही. हे ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मला तिच्यासोबत बोलायचं नाही. मी नंतर ओमला गॅस ऑन करायला सांगितलं. पण ती मुद्दाम तिथे आली. मी तिला काही सांगितलंच नव्हतं", असं दिपाली म्हणाली.
7/10
रितेशनं दिपालीचं ऐकून घेतल्यानंतर दिपालीला,
रितेशनं दिपालीचं ऐकून घेतल्यानंतर दिपालीला, "तुम्ही म्हणताय ती मुद्दाम आली होती, मुद्दाम म्हणजे काय?", असं त्यानं प्रश्न विचारला.
8/10
यावर दिपालीने,
यावर दिपालीने, "तिला माझ्यासोबत बोलायचं होतं", असं उत्तर दिलं. "मग ही चांगली गोष्ट आहे ना.. त्यात नेमकं वाईट काय?", असं रितेश म्हणाला.
9/10
"चांगली गोष्ट आहे, पण माझी इच्छा नाहीये", असं दिपाली रितेशला म्हणाली. "आपण एकाच घरात राहतोय. फक्त तीन दिवस झाले आहेत", असं रितेश म्हणाला. त्यावर दिपाली, "हो करणार.. नक्कीच RDमी करणार", असं दिपालीनं म्हणाली.
10/10
दिपालीने RD म्हणताच रितेश म्हणाला,
दिपालीने RD म्हणताच रितेश म्हणाला, "मी रितेश आहे, RD नाही", तेव्हा दिपाली, "हो रितेश भाऊ" असं म्हणते. "भाऊ पण नको.. मला फक्त रितेश म्हणा.. नो प्रॉब्लेम", असं रितेश म्हणाला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस';  वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget