एक्स्प्लोर

बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीचं गोव्यात फोटोशूट, पुरूषांनी भरदिवसा काढली छेड; नेमकं काय घडलं?

Minissha Lambas Shocking Past: मिनिषा लांबा एकेकाळी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री होती. गोव्यात फोटोशूटदरम्यान तिला अयोग्य वर्तनाचा सामना करावा लागला.

Minissha Lambas Shocking Past

1/10
दरवर्षी अनेक अभिनेत्री आणि अभिनेते बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावतात. काही  कलाकारांना उशीरा यश मिळतं. तर, काहींच्या नशिबी लवकर यश पदरी पडतं.

2/10
बरेच कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय शिजतंय? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते.

3/10
एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा हिचा चाहतावर्ग खूप मोठा होता.  18 जानेवारी रोजी तिनं 41 वा वाढदिवस साजरा केला. मिनिषा लांबाची अभिनय कारकि‍र्द  फारशी प्रभावी नव्हती.   परंतु, वेळोवेळी प्रकाशझोतात येते.

4/10
सोशल मीडियावर  सक्रिय असलेली ही अभिनेत्री अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. पण तुम्हाला माहिती आहे का की मिनिषा लांबा हिला एकदा  फोटोशूटदरम्यान असभ्य वर्तनाचा सामना करावा लागला होता?

5/10
मिनिषा लाबांने 20 व्या वर्षात सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.  नंतर तिला खरी ओळख बचना ऐ हसीनो, किडनॅप,  शौर्य,  भेजा फ्राई 2 या सिनेमातून मिळाली.

6/10
2017 साली ती शेवटी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

7/10
मिनिषा लांबा आपले बोल्ड  फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, गोवामध्ये एकदा फोटोशूट करत असताना तिच्यासोबत भयंकर घटना घडली होती.

8/10
मिनिषा लांबा गोव्याच्या किनाऱ्यावर फोटोशूट करत असताना तिच्यावर भयंकर घडलं. फोटोशूट करत असताना काही पुरूषांनी  तिला अयोग्यरित्या स्पर्श केलं. या घटनेनंतर ती घाबरली होती.

9/10
मिनिषा लांबाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल  बोलायचं झाल्यास तिनं 2015मध्ये बिझनेसमॅन रायन थामशी विवाह केला होता.

10/10
त्या दोघांचे नाते फक्त  5 वर्ष टिकले.  2020 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Embed widget