एक्स्प्लोर

प्रियदर्शन जाधवचं 25 वं नाटक; ‘हसता हा सवता’ 17 जून रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अभिनेता प्रियदर्शन जाधवचे ‘हसता हा सवता’ हे 25 वं नाटकं आहे.

Hasata Ha Savata : नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने  आशय–विषयाची नवता घेऊन नवी नाटकं रंगभूमीवर येऊ घातली आहेत. मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ या नव्या विनोदी नाटकाचा शुभारंभ 17 जूनला दु. 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे. मोरया थिएटर्स निर्मित आणि वेदान्त एन्टरटेन्मेंट प्रकाशित या नाटकात प्रियदर्शन जाधव मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत अमोल बावडेकर, अश्विनी जोशी, श्रद्धा पोखरणकर, प्रसाद दाणी हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर यांनी केली असून सुत्रधार भैरवनाथ शेरखाने आहेत.

या नाटकाची संकल्पना महात्मा फुले यांच्या एका वाक्यावर आधारलेली आहे. एकमेकांवर ‘मालकी हक्क’ गाजवण्यापेक्षा प्रेम करू असा विचार यात मांडण्यात आला आहे. कौटुंबिक आशय फँटसी पद्धतीने मांडत लेखक अभिराम भडकमकर आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी ही जोडगोळी ‘हसता हा सवता’ या नाटकातून प्रेक्षकानां काहीतरी वेगळं देणार हे नक्की.

या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुमार सोहोनी यांच्या दिगदर्शनाची 49 वर्षे पूर्ण झाली असून 50 व्या वर्षातले हे पहिलेच नाटक आहे. नुकताच सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बऱ्याच वर्षानी ते विनोदी नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. नाटकाची प्रकाशयोजना ही त्यांचीच आहे. पुरुषोत्तम बेर्डे संगीत देतायेत. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव याचे 25 वं नाटकं आहे. एकंदरीतच विषयापासून ते सादरीकरणापर्यंत चांगली भट्टी असल्यामुळे ‘हसता हा सवता’ हे नाटक प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करेल असा विश्वास नाटकाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये महाप्रलय, 16 ठार शेकडो बेपत्ता; शेकडो गाड्या, मोठा राजवाडा, घरं गेली वाहून, पंतप्रधानांचा दिल्लीत फोन

'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप

तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या

Pune News: गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...

व्हिडीओ

Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये महाप्रलय, 16 ठार शेकडो बेपत्ता; शेकडो गाड्या, मोठा राजवाडा, घरं गेली वाहून, पंतप्रधानांचा दिल्लीत फोन
नेपाळमध्ये महाप्रलय, 16 ठार शेकडो बेपत्ता; शेकडो गाड्या, मोठा राजवाडा, घरं गेली वाहून, पंतप्रधानांचा दिल्लीत फोन
'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप
'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप
तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या
तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या
Pune News: गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव

Mumbai Rikshaw Issue : 'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले

Embed widget