एक्स्प्लोर

Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर

Pune Election Result 2026: पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी झाली तरी देखील ते जास्त जागा मिळवू शकले नाहीत.

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी(ता १६) जाहीर झाला आहे. पुणे महापालिकेच्या 162 जागांसाठी (52.59 %) टक्के मतदान झालं होतं. पुणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांची गरज आहे. हा आकडा पार (Pune Election Result 2026 all winner list) करून भाजपने विक्रमी विजय मिळवला आहे. पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी झाली तरी देखील ते जास्त जागा मिळवू शकले नाहीत. शिवसेना शिंदे, मनसे यांना एकही जागा मिळवता आलेली नाही. (Pune Election Result 2026 all winner list)

Pune Election Result 2026:  पुणे महापालिका निकाल 

एकूण जागा १६५ 
भाजप- ११९
शिवसेना -० 
ऊबाठा-१ 
राष्ट्रवादी शरद पवार -३
राष्ट्रवादी अजित पवार -२७ 
काँग्रेस -१५ 
एमआयएम-० 
अपक्ष-०
इतर -०

Pune Election Result 2026:  पुणे कोण कोणासोबत लढला

१. भाजप-रिपाइं (आठवले) युती
२. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
३. काँग्रेस-उद्धवसेना-मनसे आघाडी
४. शिंदेसेना स्वतंत्र.
५. वंचित स्वतंत्र.

Pune Election Result 2026: तुमच्या भागातील नगरसेवकांचं नाव पाहा

 

अ. क्र. प्रभाग / जागा क्रमांक विजयी उमेदवाराचे नाव पक्ष
1 001 - अ अश्विनी राहुल (आप्पा) भंडारे भारतीय जनता पार्टी
2 001 - ब दांगट संगिता संदिप भारतीय जनता पार्टी
3 001 - क रेखा चंद्रकांत टिंगरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
4 001 - ड अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे भारतीय जनता पार्टी
5 002 - अ धेंडे नंदिनी सिद्धार्थ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
6 002 - ब रवि उर्फ हर्षल रमेश टिंगरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
7 002 - क शितल अजय सावंत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
8 002 - ड सुहास विजय टिंगरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
9 003 - अ डॉ. श्रेयस प्रीतम खांदवे भारतीय जनता पार्टी
10 003 - ब अनिल दिलीप सातव भारतीय जनता पार्टी
11 003 - क ऐश्वर्या सुरेंद्र पठारे भारतीय जनता पार्टी
12 003 - ड दाभाडे रामदास दत्तात्रय भारतीय जनता पार्टी
13 004 - अ श्री.बनसोडे शैलजीत जयवंत भारतीय जनता पार्टी
14 004 - ब रत्नमाला संदिप सातव भारतीय जनता पार्टी
15 004 - क भरणे तृप्ती संतोष भारतीय जनता पार्टी
16 004 - ड सुरेंद्र बापूसाहेब पठारे भारतीय जनता पार्टी
17 005 - अ नारायण मोहन गलांडे भारतीय जनता पार्टी
18 005 - ब गलांडे श्वेता मुकुंद भारतीय जनता पार्टी
19 005 - क गलांडे कविता महेंद्र भारतीय जनता पार्टी
20 005 - ड मुळीक योगेश तुकाराम भारतीय जनता पार्टी
21 006 - अ अ‍ॅड.अविनाश राज साळवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
22 006 - ब सायरा हनिफ शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
23 006 - क अश्विनी डॅनियल लांडगे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
24 006 - ड विशाल हरि मलके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
25 007 - अ मानवतकर निशा सचिन भारतीय जनता पार्टी
26 007 - ब अंजली विनोदआण्णा ओरसे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
27 007 - क ॲड.निकम निलेश नारायण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
28 007 - ड दत्ता बहिरट नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
29 008 - अ परशुराम बाळकृष्ण वाडेकर भारतीय जनता पार्टी
30 008 - ब भक्ती अजित गायकवाड भारतीय जनता पार्टी
31 008 - क छाजेड सपना आनंद भारतीय जनता पार्टी
32 008 - ड चंद्रशेखर (सनी) विनायक निम्हण भारतीय जनता पार्टी
33 009 - अ चिमटे रोहिणी सुधिर भारतीय जनता पार्टी
34 009 - ब चांदेरे बाबुराव दत्तोबा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
35 009 - क कोकाटे मयुरी राहुल भारतीय जनता पार्टी
36 009 - ड अमोल रतन बालवडकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
37 010 - अ किरण दगडे पाटील भारतीय जनता पार्टी
38 010 - ब पवार रुपाली सचिन भारतीय जनता पार्टी
39 010 - क वरपे अल्पना गणेश भारतीय जनता पार्टी
40 010 - ड वेडेपाटील दिलीप तुकाराम भारतीय जनता पार्टी
41 011 - अ हर्षवर्धन दीपक मानकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
42 011 - ब डोख दीपाली संतोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
43 011 - क बुटाला मनिषा संदीप भारतीय जनता पार्टी
44 011 - ड अ‍ॅड. रामचंद्र उर्फ चंदुशेठ आत्माराम कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
45 012 - अ अमृता राम म्हेत्रे (झडपे) भारतीय जनता पार्टी
46 012 - ब श्री.अपूर्व दत्तात्रय खाडे भारतीय जनता पार्टी
47 012 - क सौ. पुजा प्रतुल जागडे भारतीय जनता पार्टी
48 012 - ड एकबोटे निवेदिता गजानन भारतीय जनता पार्टी
49 013 - अ निलेश सुरेश आल्हाट भारतीय जनता पार्टी
50 013 - ब सुमय्या महेबुब नदाफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
51 013 - क वैशाली नागनाथ भालेराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
52 013 - ड अरविंद शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
53 014 - अ हिमाली नवनाथ कांबळे भारतीय जनता पार्टी
54 014 - ब धायरकर किशोर विष्णू भारतीय जनता पार्टी
55 014 - क कवडे सुरेखा चंद्रकांत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
56 014 - ड गायकवाड उमेश ज्ञानेश्वर भारतीय जनता पार्टी
57 015 - अ आबनावे नंदा अनिल भारतीय जनता पार्टी
58 015 - ब डॉ. दादा कोद्रे भारतीय जनता पार्टी
59 015 - क घुले सारिका अमित भारतीय जनता पार्टी
60 015 - ड अजित दत्तात्रय घुले नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
61 016 - अ बनकर वैशाली सुनिल नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
62 016 - ब जंगले उज्वला सुभाष भारतीय जनता पार्टी
63 016 - क गावडे नितीन निवृत्ती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
64 016 - ड तुपे मारुती शिवाजी भारतीय जनता पार्टी
65 017 - अ लोंढे खंडू सतीश भारतीय जनता पार्टी
66 017 - ब हेमलता निलेश मगर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
67 017 - क पायल विराज तुपे भारतीय जनता पार्टी
68 017 - ड प्रशांत उर्फ मामा तुपे भारतीय जनता पार्टी
69 018 - अ ॲड.केदारी साहील शिवाजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
70 018 - ब कालिंदा मुरलीधर पुंडे भारतीय जनता पार्टी
71 018 - क कोमल समीर शेंडकर भारतीय जनता पार्टी
72 018 - ड जगताप प्रशांत सुदाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
73 019 - अ तस्लीम हसन शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
74 019 - ब आसिया मनियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
75 019 - क काशिफ फक्रुल सय्यद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
76 019 - ड पठाण अब्दुल गफुर अहमद नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार
77 020 - अ आबा उर्फ राजेंद्र य. शिळीमकर भारतीय जनता पार्टी
78 020 - ब दिवेकर तन्वी प्रशांत भारतीय जनता पार्टी
79 020 - क देशपांडे मानसी मनोज भारतीय जनता पार्टी
80 020 - ड गौरव गणेश घुले नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
81 021 - अ वैरागे प्रसन्नजीत भरत भारतीय जनता पार्टी
82 021 - ब शिळीमकर सिद्धी अविनाश भारतीय जनता पार्टी
83 021 - क चोरबेले मनिषा प्रविण भारतीय जनता पार्टी
84 021 - ड भिमाले श्रीनाथ यशवंत भारतीय जनता पार्टी
85 022 - अ मृणाल पांडुरंग उर्फ बाप्पु कांबळे भारतीय जनता पार्टी
86 022 - ब रफिक अब्दुल रहीम शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
87 022 - क अर्चना तुषार पाटील भारतीय जनता पार्टी
88 022 - ड विवेक महादेव यादव भारतीय जनता पार्टी
89 023 - अ जावळे पल्लवी चंद्रशेखर भारतीय जनता पार्टी
90 023 - ब आंदेकर सोनाली वनराज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
91 023 - क आंदेकर लक्ष्मी उदयकांत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
92 023 - ड धनवडे विशाल गोरख भारतीय जनता पार्टी
93 024 - अ बहिरट कल्पना दिलीप भारतीय जनता पार्टी
94 024 - ब उज्वला गणेश यादव भारतीय जनता पार्टी
95 024 - क देवेंद्र उर्फ छोटू वडके भारतीय जनता पार्टी
96 024 - ड बिडकर गणेश मधूकर भारतीय जनता पार्टी
97 025 - अ सौ. स्वप्नाली नितीन पंडित भारतीय जनता पार्टी
98 025 - ब राघवेंद्र (बाप्पू) मानकर भारतीय जनता पार्टी
99 025 - क स्वरदा गौरव बापट भारतीय जनता पार्टी
100 025 - ड टिळक कुणाल शैलेश भारतीय जनता पार्टी
101 026 - अ गणेश बुगाजी कल्याणकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
102 026 - ब माळवदे स्नेहा नामदेव भारतीय जनता पार्टी
103 026 - क ऐश्वर्या सम्राट थोरात भारतीय जनता पार्टी
104 026 - ड अजय अप्पासाहेब खेडेकर भारतीय जनता पार्टी
105 027 - अ महेश (उर्फ) अमर विलास आवळे भारतीय जनता पार्टी
106 027 - ब स्मिता वस्ते भारतीय जनता पार्टी
107 027 - क गौड लता रघुनाथ भारतीय जनता पार्टी
108 027 - ड श्री. धीरज रामचंद्र घाटे भारतीय जनता पार्टी
109 028 - अ रिठे वृषाली आनंद भारतीय जनता पार्टी
110 028 - ब गदादे प्रिया शिवाजी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
111 028 - क सुरज नथुराम लोखंडे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
112 028 - ड अ‍ॅड. प्रसन्न उर्फ दादा घनश्याम जगताप भारतीय जनता पार्टी
113 029 - अ पांडे सुनील नामदेव भारतीय जनता पार्टी
114 029 - ब अॅड. सावळेकर मीताली कुलदीप भारतीय जनता पार्टी
115 029 - क खर्डेकर मंजुश्री संदीप भारतीय जनता पार्टी
116 029 - ड जोशी पुनीत श्रीकांत भारतीय जनता पार्टी
117 030 - अ दुधाने स्वप्नील देवराम नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
118 030 - ब बराटे रेश्मा संतोष भारतीय जनता पार्टी
119 030 - क तेजश्री महेश पवळे भारतीय जनता पार्टी
120 030 - ड बराटे राजेश किसन भारतीय जनता पार्टी
121 031 - अ माथवड दिनेश महादेव भारतीय जनता पार्टी
122 031 - ब ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी भारतीय जनता पार्टी
123 031 - क वासंती नवनाथ जाधव भारतीय जनता पार्टी
124 031 - ड सुतार पृथ्वीराज शशिकांत भारतीय जनता पार्टी
125 032 - अ भोसले हर्षदा शंतनु भारतीय जनता पार्टी
126 032 - ब बराटे भारतभूषण शरदचंद्र भारतीय जनता पार्टी
127 032 - क वांजळे सायली रमेशभाऊ भारतीय जनता पार्टी
128 032 - ड दोडके सचिन शिवाजीराव भारतीय जनता पार्टी
129 033 - अ धनश्री दत्तात्रय कोल्हे भारतीय जनता पार्टी
130 033 - ब अनिता तुकाराम इंगळे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार
131 033 - क नाणेकर सुभाष मुरलीधर भारतीय जनता पार्टी
132 033 - ड सोपान उर्फ काका चव्हाण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार
133 034 - अ चरवड हरिदास कृष्णा भारतीय जनता पार्टी
134 034 - ब कोमल सारंग नवले भारतीय जनता पार्टी
135 034 - क जयश्री सत्यवान भुमकर भारतीय जनता पार्टी
136 034 - ड राजु मुरलीधर लायगुडे भारतीय जनता पार्टी
137 035 - अ गोसावी ज्योती किशोर भारतीय जनता पार्टी
138 035 - ब मंजुषा दीपक नागपुरे भारतीय जनता पार्टी
139 035 - क मोरे सचिन रावसाहेब भारतीय जनता पार्टी
140 035 - ड श्रीकांत शशिकांत जगताप भारतीय जनता पार्टी
141 036 - अ वीणा गणेश घोष भारतीय जनता पार्टी
142 036 - ब भोसले शैलजा अरुण भारतीय जनता पार्टी
143 036 - क सई प्रशांत थोपटे भारतीय जनता पार्टी
144 036 - ड महेश नानासाहेब वाबळे भारतीय जनता पार्टी
145 037 - अ बाळाभाऊ उर्फ किशोर उत्तम धनकवडे भारतीय जनता पार्टी
146 037 - ब तापकिर वर्षा विलास भारतीय जनता पार्टी
147 037 - क बदक तेजश्री सचिन भारतीय जनता पार्टी
148 037 - ड अरुण भगवान राजवाडे भारतीय जनता पार्टी
149 038 - अ स्मिता सुधीर कोंढरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
150 038 - ब बेलदरे संदिप बाळासाहेब भारतीय जनता पार्टी
151 038 - क बेलदरे सीमा युवराज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
152 038 - ड चोरघे प्रतिभा रोहिदास भारतीय जनता पार्टी
153 038 - इ खोपडे व्यंकोजी मारुती भारतीय जनता पार्टी
154 039 - अ वर्षा भिमराव साठे भारतीय जनता पार्टी
155 039 - ब प्रतिक प्रकाश कदम नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
156 039 - क धाडवे रुपाली दिनेश भारतीय जनता पार्टी
157 039 - ड बाळा उर्फ प्रमोद प्रेमचंद ओसवाल भारतीय जनता पार्टी
158 040 - अ अर्चना अमित जगताप भारतीय जनता पार्टी
159 040 - ब कामठे वृषाली सुनिल भारतीय जनता पार्टी
160 040 - क कदम तुषार पुजा भारतीय जनता पार्टी
161 040 - ड टिळेकर रंजना कुंडलिक भारतीय जनता पार्टी
162 041 - अ आल्हाट प्राची आशिष भारतीय जनता पार्टी
163 041 - ब बांदल निवृत्ती ज्ञानोबा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
164 041 - क श्वेता सचिन घुले नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
165 041 - ड तरवडे अतुल नारायण भारतीय जनता पार्टी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold vs Bank FD : सोने की बँकेतील मुदत ठेव, तुमचे पैसे सर्वात सुरक्षित कुठं राहणार?
Gold vs Bank FD : सोने की बँकेतील मुदत ठेव, तुमचे पैसे सर्वात सुरक्षित कुठं राहणार?
UPSC CSE 2026: यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, किती पदांसाठी परीक्षा,अर्ज कधीपर्यंत करता येणार? 
UPSC : तयारीला लागा, यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध,अर्ज कधीपर्यंत करायचा? जाणून घ्या
Manisha Mhaiskar : सकाळी 9.21 चा तो मेसेज… आणि सगळंच थांबलं; We Will Miss You Ajitdada, मनीषा म्हैसकरांची हृदयस्पर्शी श्रद्धांजली
सकाळी 9.21 चा तो मेसेज… आणि सगळंच थांबलं; We Will Miss You Ajitdada, मनीषा म्हैसकरांची हृदयस्पर्शी श्रद्धांजली
Sanju Samson बाबत अखेर सूर्यानं 'तो' निर्णय घेतलाच, अभिषेक शर्माचा सलामीचा साथीदार बदलला, ईशान किशननं संधीचं सोनं केलं
संजू सॅमसनबाबत सूर्यानं 'तो' निर्णय घेतलाच,अभिषेक शर्माचा सलामीचा साथीदार बदलला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi : स्थगिती सदनात, जनतेचा पैसा पाण्यात; लोकसभेत गदारोळ Special Report
Mamata Banerjee यांनी Supreme court मध्ये काय केला युक्तीवाद?SIR वरुन ममतादीदी आक्रमक Special Report
Chandrapur Mahapalika : कोंडी दूर, 'हाता'त चंद्रपूर? दिल्लीत तोडगा, पण नाराजी कायम Special Report
Shivsena Vs BJP : ZP निवडणुकीतही भाजप वि. सेना, Suhas Babar यांची फडणवीसांवर टीका Special Report
Shinde vs BJP and NCP : विलिनीकरणाचा बहाणा, मित्रावर निशाणा? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold vs Bank FD : सोने की बँकेतील मुदत ठेव, तुमचे पैसे सर्वात सुरक्षित कुठं राहणार?
Gold vs Bank FD : सोने की बँकेतील मुदत ठेव, तुमचे पैसे सर्वात सुरक्षित कुठं राहणार?
UPSC CSE 2026: यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, किती पदांसाठी परीक्षा,अर्ज कधीपर्यंत करता येणार? 
UPSC : तयारीला लागा, यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध,अर्ज कधीपर्यंत करायचा? जाणून घ्या
Manisha Mhaiskar : सकाळी 9.21 चा तो मेसेज… आणि सगळंच थांबलं; We Will Miss You Ajitdada, मनीषा म्हैसकरांची हृदयस्पर्शी श्रद्धांजली
सकाळी 9.21 चा तो मेसेज… आणि सगळंच थांबलं; We Will Miss You Ajitdada, मनीषा म्हैसकरांची हृदयस्पर्शी श्रद्धांजली
Sanju Samson बाबत अखेर सूर्यानं 'तो' निर्णय घेतलाच, अभिषेक शर्माचा सलामीचा साथीदार बदलला, ईशान किशननं संधीचं सोनं केलं
संजू सॅमसनबाबत सूर्यानं 'तो' निर्णय घेतलाच,अभिषेक शर्माचा सलामीचा साथीदार बदलला
टोल घेऊ नका, एकनाथ शिंदेंचे निर्देश; मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडींचं सांगितलं कारण, मिसिंग लिंकवरही बोलले
टोल घेऊ नका, एकनाथ शिंदेंचे निर्देश; मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडींचं सांगितलं कारण, मिसिंग लिंकवरही बोलले
..तर खुटा उपटून मारेन, खराब रस्त्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील आमदारवर संतापले; भाजपवरही जोरदार हल्लाबोल
..तर खुटा उपटून मारेन, खराब रस्त्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील आमदारवर संतापले; भाजपवरही जोरदार हल्लाबोल
‘ट्रेटर माय फ्रेंड’ ते ‘देश के दुश्मन’! राहुल गांधी वि. रवनीत सिंह बिट्टू, संसद पायऱ्यांवरील शाब्दिक युद्धाने राजकीय संग्राम पेटला
‘ट्रेटर माय फ्रेंड’ ते ‘देश के दुश्मन’! राहुल गांधी वि. रवनीत सिंह बिट्टू, संसद पायऱ्यांवरील शाब्दिक युद्धाने राजकीय संग्राम पेटला
ICC: आयसीसीचं ऑफिस भारतात असतं तर बॉम्बनं उडवलं असतं...पाकिस्तानी यूट्यूबरची धमकी, नको नको ते बोलला   
आयसीसीचं ऑफिस भारतात असतं तर बॉम्बनं उडवलं असतं...पाकिस्तानी यूट्यूबरची धमकी, नको नको ते बोलला
Embed widget