एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput Net Worth : लक्झरी लाईफ जगत होता सुशांत सिंह राजपूत; सोबत होता अलिशान गाड्यांचा ताफा

Sushant Singh Rajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची 14 जूनला दुसरी पुण्यतिथी आहे.

Sushant Singh Rajput Net Worth : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) 14 जूनला दुसरी पुण्यतिथी आहे. सुशांत आज या जगात नसला तरी त्याच्या आठवणी चाहते कधीच विसरू शकत नाहीत. सुशांत सिंह राजपूतने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे. सुशांत सिंह राजपूत लक्झरी लाईफ जगत होता.

आलिशान गाड्यांची आवड

रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूत जवळजवळ 59 कोटींचा मालक होता. यासोबतच त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या होत्या. बीएमडब्ल्यू के 1300 आर मोटारसायकल, Maserati Quattroporte आणि लॅंड रोवर रेंज रोवर एसयूवी सारख्या आलिशान गाड्या सुशांतकडे होत्या. एका सिनेमासाठी सुशांत 5 ते 7 कोटींचे मानधन घ्यायचा. 

'पवित्र रिश्ता' मालिकेने मिळाली लोकप्रियता

सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी ओळख मिळाली. 2013 मध्ये त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. 'काय पो छे'(Kai Po Chhe) हा त्याचा पहिला सिनेमा होता. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला होता. तर सिनेसृष्टीदेखील हादरली होती. 

सुशांत सिंह राजपूतने छोट्या पडद्याच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'किस देश मे है मेरा दिल' या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता. त्यानंतर 'पवित्र रिश्ता'मधील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. 2009 ते 2011 पर्यंत ही मालिका सुरू होती. या मालिकेतील अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते.

2013 साली 'काय पो चे' या सिनेमाच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्याचं नॉमिनेशनही मिळालं होतं. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमात सुशांत झळकला होता. या सिनेमात सुशांतसिंहसोबत परिनिती चोप्राही होती.

संबंधित बातम्या

Sushant Singh Rajput: अखेर अंकिताला भावना अनावर; सुशांतसोबतच्या आठवणी शेअर करत म्हणाली...

Sushant Singh Rajput: सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनी अंकिताच्या सोशल मीडिया पोस्टनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Embed widget