एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' या सिनेमाने आतापर्यंत 171.52 कोटींची कमाई केली आहे.

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकले आहे. आतापर्यंत या सिनेमाने 171.52 कोटींची कमाई केली आहे. 

'भूल भुलैया 2'च्या क्रेझसमोर कंगना रनौतचा ‘धाकड’ आणि अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' मात्र फिका पडला आहे. कंगनाचा बहुप्रतीक्षित ‘धाकड’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 'भूल भुलैया 2'ने रिलीजच्या 24 व्या दिवशी कमाईच्या बाबतीत सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'; 'टायगर जिंदा है' आणि रणबीर कपूरच्या 'संजू'लादेखील मागे टाकले आहे.  

रिलीजच्या चौथ्या विकेंडला केली 8.37 कोटींची कमाई

रिलीजच्या चौथ्या आठवड्यातदेखील 'भूल भुलैया 2' हा सिनेमा यशस्वी कामगिरी करत आहे. रिलीजच्या चौथ्या रविवारी या सिनेमाने 3.80 कोटींचा गल्ला जमवला होता. तर रिलीजच्या चौथ्या विकेंडला या सिनेमाने 8.37 कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने 171.52 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

कार्तिक आर्यन सध्या 'भूल भुलैया 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'भूल भुलैया 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 92.05 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 49.70 कोटी तर तिसऱ्या आठवड्यात 21.40 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळेच लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असे म्हटले जात आहे. येत्या शुक्रवारी शिल्पा शेट्टी, अभिमन्यू दसानी आणि शर्ली सेतियाचा 'निकम्मा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण 'भूल भुलैया 2'समोर हा सिनेमादेखील फ्लॉप होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

कार्तिक आणि कियारा यांचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा दुप्पट कामगिरी करत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल जात आहेत. कार्तिक आणि कियारादेखील त्यांच्या सिनेमाच्या यशामुळे खूप खुश आहेत.

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 Box Office : बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा; 175 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील

Bollywood Movies Sequels : 'भूल भुलैया 2' नंतर आता येणार बिग बजेट सिनेमांचा सिक्वेल

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget