एक्स्प्लोर

Navra Maza Navsacha 2 : 'मुकूट घालीन 50 खोक्यांचा...', महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य, 'नवरा माझा नवसाचा-2' मधलं भारुड व्हायरल

Navra Maza Navsacha 2 : नवरा माझा नवसाचा-2 या सिनेमातलं भारुड सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारं हे भारुड आहे. 

Navra Maza Navsacha 2 : तब्बल 19 वर्षांनी 'नवरा माझा नवसाचा' (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची बरीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. कारण नवरा माझा नवसाचा हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडतो. दरम्यान 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमात रिमा लागू यांनी एका राजकीय नेत्याची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे अभिनेता सिद्धार्थ जाधव याने नवरा माझा नवसाचा -2 या सिनेमात एका राकीय नेत्याची भूमिका साकारली आहे. 

दरम्यान यासगळ्यामध्ये सिद्धार्थने राजकीय नेता म्हणून जे भारुड या सिनेमात सादर केलं आहे, त्याने विशेष लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारं भारुड आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. या भारुडामध्ये सिद्धार्थने राजकीय नेता म्हणून गणपती बाप्पाकडे नवस केला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणार भारुड

या भारुडामध्ये सिद्धार्थ म्हणतो की, देवा जर तू मला नवसाला पावला... त्यावर सचिन पिळगांवकर म्हणतात की, हे नवस बोलतायत की धमकी देतायत, त्यावर अशोक सराफ म्हणतात की, त्यांची ती स्टाईल आहे. पुढे सिद्धार्थ म्हणतो की, देवा जर तु पावला मला, सत्ताधारी खासदारकी लाभली मला..., मुकुट घालीन 50 खोक्यांचा तुला... तेव्हा स्वप्नील बोलतो की, हे नवस बोलतायत की लाच देतायत. त्यावेळी अशोक सराफ म्हणतात की, दुनियेत जसं चालतं तसंच साहेब बोलतात. 

पुढे सिद्धार्थ म्हणतो की, जनतेचं भलं कराया... त्यावर स्वप्निल प्रश्न विचारतो की, जनतेचं म्हणजे नक्की कुणाचं? तेव्हा सचिन पिळगांवकर म्हणतात की, म्हणजे साहेबांचा मुलगा, मुलगी, बायको, सासू, सासरे, मेहुणे... त्यावर अशोक सराफ म्हणतात की, मग कार्यकर्त्यांचं भलं कोण करणार.. पुन्हा सचिन पिळगांवकर म्हणतात की, कार्यकर्त्यांचं भलं केलं तर साहेबांच्या सतरंज्या कोण उचलणार?  जयवंत वाडकर जे सिद्धार्थचे सहकारी दाखवले आहेत ते म्हणतात की, साहेबांच्या सतरंज्या उचलणं आमचं भाग्य आहे.

जनतेचं भलं कराया, विरोधा पक्ष फोडाया, बुद्धी द्यावी गणराया, असं सिद्धार्थ बाप्पाजवळ बोलतो. तेव्हा सचिन पिळगांवकर म्हणतात की, देव अशी बुद्धी देत नाही. त्यावर स्वप्निल म्हणतो की,हे असंच जनतेला नडणार आणि देवाच्या नावाने बिलं फाडणार... पुढे सिद्धार्थ म्हणतो की, देवा फटाके फुटू धडामधुडूम, ढोल ताशे वाजू दे तडतड, आमचा झेंडा फडकूदे फडफड..., त्यावर सचिन पिळगांवकर म्हणतात की,झेंडा जास्त फडफडला तर फाटणार, पुढे स्वप्निल म्हणतो की, मग हे नवीन झेंडा घेऊन लोकांना लुटणार, हे परत देवाच्या नावाने बोंबलणार,असं अशोक  सराफ म्हणतात. 

ही बातमी वाचा : 

Salman Khan : भाईजानला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी, सिक्युरीटनं सुखरुप काढलं बाहेर; मॉलमधील सलमान खानचा व्हिडीओ चर्चेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ मोबाईल डंप डेटा गोळा, तपास यंत्रणांकडून धागेदोऱ्यांची जुळवाजुळव
Security Lapse: दिल्लीतील स्फोटानंतर हाय अलर्ट, पण Nashik Road Railway Station वर सुरक्षा वाऱ्यावर; बॅग स्कॅनर बंद.
Modi Bhutan Visit: चौथ्या राजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त PM Modi भूतानमध्ये, काँग्रेसची टीकेची झोड.
Delhi Blast: दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, सुरक्षेसाठी Lal Qila तीन दिवस बंद
Sambhajingar Alert : दिल्ली स्फोटानंतर संभाजीनगरमध्ये धाकधूक, रेल्वे स्टेशनवर कडेकोट बंदोबस्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या वॉर्डात आरक्षण? यादी जाहीर, तुमच्या वॉर्डात काय झालं?
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
Embed widget