एक्स्प्लोर

Salman Khan : भाईजानला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी, सिक्युरीटनं सुखरुप काढलं बाहेर; मॉलमधील सलमान खानचा व्हिडीओ चर्चेत

Salman Khan vs Bishnoi Gang : बिश्नोई गँगच्या धमकीनंतर सलमान खान मॉलमध्ये फुल्ल सिक्युरीटीसोबत फिरताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Salman Khan Viral Video From Dubai Mall : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची देशातच नाही तर विदेशातही मोठी फॅन फॉलोईंग आहे. दबंग सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर होतात. आता सलमान खान बिग बॉसच्या 18 व्या सीझनमुळे चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान सध्या दुबईत आहे. सलमान दुबईला पोहोचल्यावर मॉलमध्ये फिरताना दिसला.

बिश्नोई गँगच्या धमकीनंतर फुल्ल सिक्युरीटीसोबत दिसला सलमान खान

सलमान खान दुबईमध्ये पोहोचल्यावर दुबईच्या मॉमध्ये फेरफटका मारताना दिसला याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुबईच्या मॉलमध्ये आपल्या आवडत्या स्टारला पाहून चाहते वेडे झाले. आपल्या आवडत्या स्टारला अचानक डोळ्यांदेखत पाहण्याची अनेक चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली. सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्साह अगदी खास होता.

मॉलमधील भाईजानचा व्हिडीओ चर्चेत

दुबई मॉलमध्ये सलमान खानला पाहण्यासाठी चाहते वेडे झाले होते. सलमानला पाहण्यासाठी लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. या व्हिडीओवरुन सलमान खानचे जगभरातील चाहते आणि त्यांचं आणि स्टारडम दिसून येतं. मॉलमध्ये कार्यक्रम असूनही अनेक चाहते त्यांच्या सलमानला भेटण्यासाठी त्याच्या मागे पळताना दिसले. यावरून त्याची लोकप्रियता आणि चाहत्यांचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे दिसून येते.

सिक्युरिटीनं सलमानला सुखरुप बाहेर काढलं

आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी इतके लोक अचानक मॉलमध्ये पोहोचले की, सिक्युरिटीला बोलवालं लागलं. त्यानंतर सिक्युरिटीच्या सुरक्षेतून सलमान खानला मॉलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे अलिकडे सलमान खानचे वडील सलीम खान यांना बिश्नोई गँगची धमकी आली आहे. त्याआधी सलमानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबारही झाला होता. त्यानंतर सलमान दुबईच्या मॉलमध्ये बॉडीगार्डसोबत दिसला

सलमान खानसाठी दुबई मॉलमध्ये जमलेली गर्दी त्याच्या चाहत्यांची संख्या किती मोठी आहे हे दाखवून देते. त्यांचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. सलमान खानच्या 2025 च्या ईदला सलीम खान निर्मित 'सिकंदर' या आगामी सिनेमातून मोठ्या पडदा गाजवण्यास आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Squid Game-Luck Contro : स्क्विड गेमवर बॉलिवूडचा कंटेंट कॉपी केल्याचा आरोप, तुंबाड' फेम सोहम शाहकडून खटला दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget