एक्स्प्लोर

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

"कंगनाचे शिक्षण काय? बालपण कसे होते? तारुण्य कसे होते? पूर्वीचे कारनामे कसे होते?" अशा शब्दात कंगनावर प्रहार केला होता. आता, कंगनाने याच वक्तव्यावरून बाबा रामदेव यांना धारेवर धरत पलटवार केला आहे. 

Kangana Ranaut on Baba Ramdev: खासदार कंगना रणौत आपल्या बेताल वक्तव्यांनी वाद निर्माण करत असल्याने योगगुरु बाबा रामदेव यांनी अत्यंत शब्दात फटकारल्यानंतर आता कंगनाने सुद्धा रामदेव बाबांवर हल्लाबोल केला आहे. गेल्या महिन्यात कंगनाच्या 'गटर जनरेशन' वक्तव्यामुळे वादात सापडली होती. बाबा रामदेव यांनी तिच्या वक्तव्यावर सडकून टीका केली होती. "कंगनाचे शिक्षण काय? तिचे बालपण कसे होते? तिचे तारुण्य कसे होते? तिचे पूर्वीचे कारनामे कसे होते?" अशा शब्दात कंगनावर प्रहार केला होता. आता, कंगनाने याच वक्तव्यावरून बाबा रामदेव यांना धारेवर धरत पलटवार केला आहे. 

माझ्या तारुण्याची किंवा बेडरूमची स्वप्ने पाहू नका

कंगनाने लिहिले, "बाबा जी, माझ्या तारुण्याची किंवा बेडरूमची स्वप्ने पाहू नका. अफवा आणि गप्पांच्या आधारावर केवळ अंदाज बांधता येतात. निदान मला तरी खोट्या किंवा फसव्या वैद्यकीय दाव्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने कधीही फटकारलेले नाही. हे तथ्यांवर आधारित आहे, गप्पांवर नाही. त्यामुळे माझ्या चारित्र्यावर मला उपदेश करू नका; माझे चारित्र्य तुमच्यापेक्षा खूप चांगले आहे; माझी कोणतीही फसवणूक कधीही उघडकीस आलेली नाही.

मेरी जवानी या बेडरूम के बारे में सपने मत देखो', कंगना रनौत ने बाबा रामदेव को दिया करारा जवाब

काय म्हणाले बाबा रामदेव? 

बाबा रामदेव यांनी कंगनाच्या गटर जनरेशन वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. "कंगनाचं शिक्षण काय झालं? तिचं तारुण्य आणि बालपण कसं होतं? तिचे भूतकाळातील कारनामे कसे होते? मला त्याबद्दल बोलायचं नाही." एखाद्याला अशा प्रकारे 'गटर' म्हणणे हे विकृत मनाचे लक्षण आहे, अशा शब्दात फटकारलं होतं. 'जेन जी' आंदोलनानंतर कंगनाने पोस्ट टाकली होती. कंगनाने लिहिले होते, "ज्या तरुण हिंदू महिलांना स्वतंत्र करिअर असलेल्या महिलांचे अनुकरण करायचे आहे, त्यांच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांना कोणत्याही उत्पन्नाशिवाय स्वातंत्र्य हवे आहे. ज्या महिला स्वतंत्र असतात, त्या बंडखोर निर्णय घेतात. त्यांची मते ठाम असतात. त्यांचे स्वतःचे करिअर असते. त्या स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेतात. त्या आपल्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर अवलंबून राहत नाहीत. 

आता तथाकथित पाश्चात्त्यीकरण झालेल्या भारतीय महिलांची एक नवीन पिढी आली आहे. मी त्यांना गटार पिढी म्हणते. त्यांच्यापैकी काही जणी अभ्यासात हुशार नाहीत, सुंदरही नाहीत आणि इतक्या भ्रष्ट आहेत की त्या गृहिणीसुद्धा होऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे काहीही नाही. त्या अभिमानाने दारू पिण्याचे, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे आणि शारीरिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य मिरवतात."

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget