एक्स्प्लोर

Laal Singh Chaddha: 'लाल सिंग चड्ढा'च्या प्रमोशनचा हटके फंडा! करीना कपूर-आमिर खाननं पूर्ण केलं ‘फेदर चॅलेंज’

Feather Challenge :  'लाल सिंग चड्ढा'च्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर 'फेदर चॅलेंज' सुरू झाले आहे.

Feather Challenge :  सध्या बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor-Khan) त्यांच्या बहुप्रतिक्षित 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. 'लाल सिंग चड्ढा'च्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर 'फेदर चॅलेंज' सुरू झाले आहे. चित्रपटाची अभिनेत्री करीनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर आमिरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दोघेही 'फेदर चॅलेंज' करताना दिसत आहेत.

व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर-खानने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘फेदर चॅलेंज माझ्या आवडत्या हिरोसोबत’. हा व्हिडीओ शेअर करत तिने आमिर खान, दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनाही टॅग केले. 'लाल सिंग चड्ढा'च्या निर्मात्यांनी हे फेदर चॅलेंज लाँच केले होते. यामध्ये चॅलेंज म्हणून ठराविक वेळेत पंखावर फुंकर घालून ते उडवून, गुण मिळवावे लागतात.

पाहा व्हिडीओ :

नुकतेच आमिरने या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले होते. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार्‍या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा आमिर खान आणि करीना कपूर ही जोडी दिसणार आहे. करीना आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी दोघांनी '3 इडियट्स'मध्ये एकत्र काम केले आहे.

या चित्रपटात मोना सिंह आणि दक्षिणेतील अभिनेता चैतन्य अक्किनेनी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट एरिक रॉथच्या 1994च्या हॉलिवूड हिट 'फॉरेस्ट गंप'च्या मूळ पटकथेची भारतीय आवृत्ती आहे. चित्रपटाची कथा अतुल कुलकर्णी यांनी लिहिली असून, दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. त्यांनी याआधी आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चे दिग्दर्शनही केले आहे.

हेही वाचा :

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण; जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Shreyas Talpade : सिता आणि द्रौपदीच्या रोलमुळे आत्मविश्वास वाढला, अभिनेता श्रेयस तळपदेने उलगडला प्रवास

Prema Kiran Passes Away : ‘धुमधडाका’ चित्रपटातील ‘अंबाक्का’ काळाच्या पडद्याआड, अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Embed widget