एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

 कमल हासन-अक्षय कुमारची तिकिटबारीवर लढत, इंडियन 2 की सरफिरा, कोणता हिट होणार? 

Box Office Collection Day 1 : 12 जुलै, शुक्रवारी कमल हासन यांचा इंडियन 2 चित्रपटगृहात झळकणार आहे. त्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरु आहे.

Indian 2 Box Office Collection Day 1 : 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटामुळे दिग्गज अभिनेते कमल हासन सध्या चर्चेत आहेत. प्रभास स्टार कल्कि या चित्रपटात कमल हासन सुप्रीम यास्किन ही भूमिका साकारत आहेत. आता त्यांचा आगामी इंडियन 2 या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. चाहत्यांमध्ये इंडियन 2 या चित्रपटाची क्रेझ असल्याचं दिसतेय. 12 जुलै, शुक्रवारी कमल हासन यांचा इंडियन 2 चित्रपटगृहात झळकणार आहे. त्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरु आहे. इंडियन 2 सोबतच अक्षय कुमारचा सरफिरा हा चित्रपटही येतोय. त्याचीही अॅडव्हान्स बुकिंग सुरु आहे. तिकिटखिडकीवर या दोन दिग्गजांमध्ये लढत होणार आहे. कोणता चित्रपट हिट होणार.. याबाबत उत्सुकता आहेच. पण अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमल हासन यांनी बाजी मारल्याचं दिसतेय. 

इंडियन 2 चित्रपटाला जोरदार अॅडव्हान्स बुकिंग मिळालं आहे. त्यामुळे कमल हासन यांना जोरदार ओपनिंग मिळेल, असा अंदाज आहे. सॅकनिल्क यांच्या आकड्यांनुसार, इंडियन 2 ने अॅडव्हान्स बुकिंगमधून 13.34 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर अक्षय कुमारच्या सरफिराला फक्त 71.3 लाख रुपयांचं बुकिंग मिळालेय. 

'सरफिरा' पेक्षा 'इंडियन 2' वरचढ ठरणार ?

'इंडियन 2' आणि सरफिरा हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिस आमनेसामने असतील. दोन्ही चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु आहे. त्यामध्ये कमल हासन यांच्या इंडियन 2 ने बाजी मारल्याचे दिसतेय. इंडियन 2 ला अॅडव्हान्स बुकिंगमधून 13 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचे दिसतेय. तर ट्रेड अॅनालिस्ट्सच्या अंदाजानुसार, अक्षय कुमार याचा सरफिरा चित्रपट पहिल्या दिवशी 5 ते 6 कोटींची ओपनिंग मिळू शकते.  


'इंडियन 2' हा चित्रपट 28 वर्षांपूर्वी लाँच झालेल्या 'इंडियन' (Indian) या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 'इंडियन 2'ची घोषणा केल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. 'इंडियन'मध्ये कमल हासन यांनी स्वातंत्र्यसैनिक असलेल्या सेनापतीची भूमिका साकारली होती. सेनापतीने भ्रष्ट व्यवस्थेसोबत दोन हात केले होते. 'इंडियन 2'च्या माध्यमातून कमल हासन यांनी जोरदार कमबॅक केले आहे. 'इंडियन -2' मध्ये कमल हासन यांच्याशिवाय सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, प्रिया भवनानी शंकर, ब्रह्मानंदम आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

Hindustani 2 - Official Trailer | Kamal Haasan | Shankar | Anirudh | Siddharth, Rakul Preet

12 जुलै रोजी अक्षय कुमारचा 'सरफिरा' (Sarfira Movie) हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या हिट चित्रपटांचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय परेश रावल आणि राधिका मदान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन  सुधा कोंगारा प्रसाद यांनी केले आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
Bhanudas Murkute: तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
Shardiya Navratri 2024 : आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
Rupali Chakankar: सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 09 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 October 2024 : 7.30 AM : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 09 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
Bhanudas Murkute: तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
Shardiya Navratri 2024 : आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
Rupali Chakankar: सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
Model Chaiwali Viral: डॉली चायवाल्याला 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
डॉली चायवाल्याला 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
Buldhana Accident: देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने  पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
Embed widget