एक्स्प्लोर

तृत्पी डिमरीचा सर्वात हिट हॉरर सिनेमा, शेवट पाहिल्याशिवाय जागेवरुन उठणार नाहीत, थरकाप उडवणारी स्टोरी

horror film bulbbul : तृत्पी डिमरीचा सर्वात हिट हॉरर सिनेमा, शेवट पाहिल्याशिवाय जागेवरुन उठणार नाहीत, थरकाप उडवणारी स्टोरी

horror film bulbbul  : सध्या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट पाहाण्यासाठी कुठेही उपलब्ध असतात. मात्र, आता लोकांचा कल हॉरर, थ्रिलर आणि भावनिक ड्रामा पाहाण्याकडे वाढलेला पाहायला मिळतोय.  तुम्हालाही अशा चित्रपटांना आवडत असल्यास जे फक्त भीती निर्माण करत नाहीत, तर एक खोल संदेशही देतात, तर तुम्हाला ‘बुलबुल’ हा सिनेमा नक्कीच पाहावा वाटेल. ही फिल्म रहस्यांनी भरलेली आहे, शिवाय त्यात समाजातील कटू सत्यही उलगडून दाखवण्यात आली आहेत.  ज्यावर समाजात चर्चा करणे टाळले जाते. 

तृप्ती डिमरीची वर्चस्वपूर्ण अभिनयक्षमता

‘बुलबुल’ 2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. ही चित्रपट तृप्ती डिम्रीच्या करिअरतील एक ठळककलाकृती ठरली आहे, ज्याला नंतर ‘क्लासिक’ पदवी मिळू लागली. सुरुवातीला जरी या चित्रपटाला फार प्रतिसाद मिळाला नसेल, तरी नंतर त्याची सिनेमॅटोग्राफी, कथा आणि विशेषतः तृप्तीची कामगिरी या सर्वांनी प्रेक्षकांना भावून टाकले.

कथेची सुरुवात होते चिमुकलीच्या लग्नाने 

चित्रपटाची सुरुवात एका चिमुकल्या मुलीच्या लग्नाने होते. तिचे  लग्न एका जेष्ठ जमीनदाराशी करण्यात येते. या घरात सत्या नावाचा एक छोटा देखील आहे, ज्याचे वय त्या मुलीएवढेच आहे. दोघेही लहान असल्यामुळे त्यांच्यमध्ये चांगली मैत्री होते. मात्र, हे नातं नंतर शंका, जळण आणि समाजाच्या बंधनांमुळे तुटून जाते.

शंका, वेदना आणि कट कारस्थान

बुलबुलची देवरानी (जिचं लग्न मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या महेंद्रशी झालं आहे) तिच्या तिरस्कार आणि असमाधानामुळे बुलबुलला संपवण्यासाठी  कारस्थान करते. ती बुलबुलच्या नवऱ्यामध्ये शंका निर्माण करते की त्याचं नातं सत्या सोबत आहे. या चुकीच्या समजूतीच्या आधारावर बुलबुलचे आयुष्य पिळवटून जाते. तिचा नवरा सत्याला परदेश पाठवण्याचे ठरवतो आणि स्वतः बुलबुलवर शारीरिक अत्याचार आणि हिंसा करतो.

डॉक्टर आणि नाते

या वेदनादायक टप्प्यानंतर बुलबुलची भेट एक डॉक्टरशी होते, जो तिचं देखभाल करणाऱ्या मित्रासारखा बनतो. हळूहळू त्यांच्यात विश्वासाचं बळकट नातं निर्माण होतं. परंतु, त्याचवेळी कथा पुन्हा वळण घेते.

गावात ‘चुडैलची’भिती 

५ वर्षांनंतर, सत्या गावात परततो, पण त्याला तिथं ‘चुड़ैल’ विषयी भयानक अफवा ऐकायला मिळतात—एक चुडैल जी पुरुषांना मारते आहे. सत्या या रहस्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नात नसतो, पण ह्या शोधातून त्यास जे सत्य उघड होतं, ते फक्त त्याच्या डोळ्यांना नव्हे, तर सर्वांनाच अंतःकरणात धक्का देईल.

“बुलबुल” चा सार

या चित्रपटात तुम्हाला हॉररचा तडका मिळेलच, पण त्याहूनही मोठं सार आहे: एका मुलीची कथा, जिने समाजाच्या नियमांमुळे आणि चुकीच्या समजामुळे राक्षसी रूप धारण केलं. हा एक सामाजिक आणि गूढ कथानकाचा समन्वय आहे.

कुठे आणि कशी पाहावी

‘बुलबुल’ ही तृप्ती डिम्रीची उत्कृष्ट चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. चित्रपटाची लांबी अंदाजे 1 तास 34 मिनिटे आणि तिची IMDb रेटिंग आहे 6.6.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वयाच्या 16 वर्षी बनली स्टार हिरोईन, सुपरस्टारशी जोडी जमली; पण एक चुकीचा निर्णय अन् 31 व्या वर्षी मृत्यू

Karisma Kapoor First Post After Ex Husband Death: संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Golmaal 5 Distribution Rights : प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Zee Marathi Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget