एक्स्प्लोर

Happy Birthday Urmila Matondkar : अनेक सुपरहिट चित्रपट देऊनही उर्मिलाच्या करिअरला लागला ब्रेक! नेमकं काय झालं?

Urmila Matondkar : 'रंगीला' हिट झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) राम गोपाल वर्मासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राम गोपाल वर्मा यांच्यासोबतचे तिचे बहुतेक चित्रपट हिट ठरले.

Urmila Matondkar Birthday : उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ही 1990च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. उर्मिलाने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. उर्मिला मातोंडकर आज तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीनेने आपल्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. ती एक उत्तम नृत्यांगना देखील होती.

कालांतराने तिने बॉलिवूडमधील चित्रपट करणे बंद केले आणि राजकारणाकडे वळली. परंतु, उर्मिला मातोंडकरचे नाव सुरुवातीपासूनच अनेकवेळा वादात सापडले. उर्मिला मातोंडकरचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबतचे नाते खूप चर्चेत होते. 'रंगीला' हिट झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने राम गोपाल वर्मासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राम गोपाल वर्मा यांच्यासोबतचे तिचे बहुतेक चित्रपट हिट ठरले.

रिलेशन करिअरसाठी ठरले धोकादायक!

पण, याच कारणामुळे तिच्या कारकिर्दीला हानी पोहोचली. राम गोपाल वर्मांचे बॉलिवूडमधील अनेक लोकांशी मतभेद होते, त्यामुळे उर्मिलासोबत काम करण्याची इच्छा कोणालाच नव्हती. अशा परिस्थितीत जेव्हा राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांचे ब्रेकअप झाले, तेव्हा उर्मिला मातोंडकरच्या हातात काहीच काम नव्हते आणि तिने हळूहळू बॉलिवूडपासून दूर जाणे योग्य समजले. उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांचे रिलेशन खूप वादग्रस्त होते, ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले.

लग्नानंतरही झाला वाद!

उर्मिलाने तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी व्यापारी मोहसिन अख्तरसोबत लग्न केले. उर्मिलाने धर्म बदलून लग्न केल्यानंतरही बराच वाद झाला होता. उर्मिलाच्या लग्नात फक्त दोन्ही कुटुंबे आणि त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. मोहसीन हा बिझनेसमन असण्यासोबतच मॉडेल देखील आहे. 'लक बाय चान्स' या चित्रपटातही तो दिसला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Embed widget