एक्स्प्लोर

Parineeti Chopra, Arjun Kapoor : 'तुझा आवाज...', अर्जुननं केलं ट्रोल, परिणीतीनं दिली रिअ‍ॅक्शन

Parineeti Chopra, Arjun Kapoor : परिणीतिच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Parineeti Chopra, Arjun Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या ऑन  स्क्रिन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. तसेच परिणीती आणि अर्जुन हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात. नुकतीच परिणीतीनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्या पोस्टवर रिप्लाय देत अर्जुननं परिणीतीला ट्रोल केलं. त्यानंतर या दोघांमध्ये पोस्टद्वारे झालेल्या चर्चेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.   

परिणीतीनं सोशल मीडियावर 'आस्क मी एनीथिंग सेशन' चे आयोजन केले. या सेशनमध्ये नेटकऱ्यांनी परिणीताला हटके प्रश्न विचारले. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची परिणीतीनं दिलखुलासपणे उत्तरं दिली. या सेशनमध्ये एका नेटकऱ्याने अर्जुन कपूरबाबत काही ओळी लिहिण्याची विनंती परिणीतीकडे केली. त्यावर परिणीतीनं सांगितलं की मी त्याच्याबद्दल बऱ्याच ओळी लिहू शकते. अर्जुननं परिणीतीनं शेअर केलेल्या स्टोरीला रिप्लाय करत तिला ट्रोल केले. अर्जुननं लिहिले, 'तुझा आवाज ऐकण्यासारखा नाहिये. तु कमी बोलत जा. ' अर्जुनच्या या कमेंटवर परिणीतीनं धमकी देत उत्तर दिलं, 'मी तुझा नंबर डिलीट करणार आहे.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

 2012  साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटातील परिणीती आणि अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंत  हे दोघे संदीप आणि पिंकी फरार या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.

महत्वाच्या बातम्या :

Pushpa : The Rise : अनेक आव्हानं, कठिण अडचणी; अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर 'पुष्पा'ची पडद्यामागील गोष्ट

Bigg Boss 15: मी हरावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत स्टुडिओतील लोक प्रार्थना करत होते; विजयानंतर तेजस्वी प्रकाशची पहिली प्रतिक्रिया

Nia Sharma : 'पैशांसाठी कराव्या लागतात विणवण्या'; नियानं सांगितला स्ट्रगलचा अनुभव

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Review: 4 वर्षांची वाट पाहायला लावून यशने दिला टॉर्चर; ॲक्शन खतरनाक, पण स्टोरी फालतू! 'टॉक्सिक' नक्की कुठे फसली?
4 वर्षांची वाट पाहायला लावून यशने दिला टॉर्चर; ॲक्शन खतरनाक, पण स्टोरी फालतू! 'टॉक्सिक' नक्की कुठे फसली?
Samadhan Sarvankar Tejaswini Lonari: 'प्रिन्स' सरवणकरांचं जन्म, तेजस्विनी लोणारी अन् समाधान सरवणकरांचं आनंद गगनात मावेना; रुग्णालयातील VIDEO व्हायरल
'प्रिन्स' सरवणकरांचं जन्म, तेजस्विनी लोणारी अन् समाधान सरवणकरांचं आनंद गगनात मावेना; रुग्णालयातील VIDEO व्हायरल
Popular YouTuber Chhavi: उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाताना काळाचा घाला; ट्रक अन् कारची भीषण धडक, फेमस Youtuberसह आईचाही मृत्यू
उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाताना काळाचा घाला; ट्रक अन् कारची भीषण धडक, फेमस Youtuberसह आईचाही मृत्यू
Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget