एक्स्प्लोर

Fussclass Dabhade : झिम्माच्या टीमचा नवा सिनेमा, दिवाळीच्या मुहूर्तावर हेमंत ढोमेच्या 'फसक्लास दाभाडे'चं पोस्टर रिलीज

Fussclass Dabhade : हेमंत ढोमेचा नवा सिनेमा फसक्लास दाभाडे सिनेमाचं पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं आहे.

Fussclass Dabhade :  अभिनेता हेमंत ढोमेचा (Hemant Dhome) नवा सिनेमा नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) असं या सिनेमाचं नाव आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हेमंतच्या या नव्या सिनेमाचं पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलंय. या सिनेमात बरीच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 

निवेदिता सराफ, राजन भिसे, अमेय वाघ, राजसी भावे, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि हरिश दुधाणे ही कलाकार मंडळी दिसतायत. त्यामुळे या सिनेमाविषयी प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिलीये. या सिनेमाची कथा नेमकी काय असणार याचीही उत्सुकता आहे. हा सिनेमा येत्या 24 जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.                          

हेमंतने शेअर केलं सिनेमाचं पोस्टर

हेमंतने त्याच्या सोशल मीडियावर नव्या सिनेमाचं पोस्ट रिलीज केलं आहे. त्यावर कॅप्शन देत त्याने म्हटलं की, आपल्या फसक्लास दाभाडे कुटूंबाकडून आपल्याला व आपल्या कुटूंबाला दिपावलीच्या फसक्लास शुभेच्छा! झिम्माच्या टीमचा नवा सिनेमा ‘फसक्लास दाभाडे’ 24 जानेवरी पासून तुमच्या जवळच्या फसक्लास चित्रपटगृहात!                         

हेमंतचा झिम्मा-2 देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी

हेमंत ढोमेचा सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवनी सुर्वे, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कलामंडळी असलेला झिम्मा -2 हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दरम्यान 9 आठवडे या चित्रपटाला चित्रपटगृहात प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर आता हेमंतचा नवा सिनेमाचा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  झिम्मा, झिम्मा2, सन्नी असे काही सिनेमे हेमंतने मागच्या काळामध्ये दिग्दर्शित केले. त्यानंतर त्याच्या या नव्या सिनेमाचीही उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमाची आता काय नवी गोष्ट असणार हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल.                            

View this post on Instagram
 
A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

ही बातमी वाचा : 

Pushpa 2 the rule: पुष्पा श्रीवल्लीच्या जोडीनं चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पुष्पा 2 चं नवं पोस्टर समोर, पहा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
×
Embed widget