- मुख्यपृष्ठ
-
करमणूक
Shah Rukh Khan: 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' गाण्यावर मेट्रोमध्ये थिरकला शाहरुख, गाणं स्वत: केलं कोरिओग्राफ; 'जवान'च्या प्रव्यूमधील सीनचं नेटकऱ्यांकडून कौतुक
Shah Rukh Khan: 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' गाण्यावर मेट्रोमध्ये थिरकला शाहरुख, गाणं स्वत: केलं कोरिओग्राफ; 'जवान'च्या प्रव्यूमधील सीनचं नेटकऱ्यांकडून कौतुक
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
19 Jul 2023 05:09 PM
Telly Masala: ब्लॉकबस्टर 'दुनियादारी'ची 10 वर्ष ते 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनचं कमबॅक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Read More
Shah Rukh Khan: 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' गाण्यावर मेट्रोमध्ये थिरकला शाहरुख, गाणं स्वत: केलं कोरिओग्राफ; 'जवान'च्या प्रव्यूमधील सीनचं नेटकऱ्यांकडून कौतुक
जवान (Jawan) चित्रपटाच्या प्रीव्यूच्या शेवटी दिसते की, शाहरुख हा मेट्रोमध्ये 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर डान्स करत आहे.
Read More
Project K : 'प्रोजेक्ट के' सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक आऊट; चाहते म्हणाले,"सुपरस्टारचा सिनेमा सुपरहिट होणार"
Project K : 'प्रोजेक्ट के' सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.
Read More
Sholay: जय, विरु आणि बसंती यांच्या 'शोले'ची निर्मिती जर हॉलिवूडमध्ये झाली असती तर? हा व्हिडीओ एकदा बघाच
नुकताच शोले (Sholay) चित्रपटाच्या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read More
Oppenheimer : 'ओपेनहाइमर' हॉलिवूड सिनेमाची भारतात चांगलीच क्रेझ! अडीच हजाराचं तिकीट Sold Out; पहाटे तीन वाजताचा शोही हाऊसफुल्ल
Oppenheimer : 'ओपेनहाइमर' हा हॉलिवूड (Hollywood) सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
Read More
Swanandi Tikekar: कुटुंबियांपासून राहते वेगळी, पैसे कमवण्याची संधी सोडून संघर्ष करण्याचा घेतला निर्णय;वैयक्तिक आयुष्याबाबत भरभरुन बोलली स्वानंदी
स्वानंदीनं (Swanandi Tikekar) नुकत्याच एका मुलाखतीध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं...
Read More
Hardeek Joshi Akshaya Deodhar : येळकोट येळकोट जय मल्हार... राणा दा अन् पाठकबाई जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ
Hardeek Joshi Akshaya Deodhar : हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने नुकतचं जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे.
Read More
Pranitha Subhash Touches Husband Feet: अभिनेत्रीने पतीच्या पायाला स्पर्श करत केली पूजा; फोटो शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
प्रणिता सुभाषने शेअर केलेल्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Read More
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'चं सगळंच भारी; लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्रींच्या साड्यांच्या रंगांची खासियत माहितीये?
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमातील अभिनेत्रींच्या साड्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Read More
Kartik Aryan Chandu Champion Shooting: कार्तिकचं डेडिकेशन! 102 डिग्री ताप असताना केलं अंडरवॉटर सीनचं शूटिंग
कार्तिकनं (Kartik Aryan) 102 डिग्री ताप असताना 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामधील एक अंडरवॉटर सीन शूट केला आहे.
Read More
Sanjay Jadhav: 'दुनियादारीचं शूट सुरु असताना फोन आला अन्'; संजय जाधव यांनी सांगितली वडिलांची आठवण
एका मुलाखतीमध्ये संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी त्यांच्या वडिलांची आठवण सांगितली.
Read More
Gigi Hadid Arrested : लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल गिगी हदीदला अटक; नेमकं प्रकरण काय?
Gigi Hadid : अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल गिगी हदीदला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Read More
Gashmeer Mahajani: 'योग्य वेळ येईल तेव्हा...'; वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरची पोस्ट
रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Read More
Duniyadari : 'तेरी मेरी यारी..' ते 'टिक टिक वाजते', दिघ्याची मस्ती ते टपरीवरचा चहा; ब्लॉकबस्टर 'दुनियादारी'ची 10 वर्ष
Duniyadari Movie : 'दुनियादारी' हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Read More
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनचं कमबॅक; 'गोकुळधाम'चे रहिवासी दिमाखात करणार दिशा वकानीचं स्वागत
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आता दयाबेनचं कमबॅक होणार आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल
Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'
Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'
Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल
AI Voice Generator: AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो. आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे.