एक्स्प्लोर

Swanandi Tikekar: कुटुंबियांपासून राहते वेगळी, पैसे कमावण्याची संधी सोडून संघर्ष करण्याचा घेतला निर्णय;वैयक्तिक आयुष्याबाबत भरभरुन बोलली स्वानंदी

 स्वानंदीनं (Swanandi Tikekar) नुकत्याच एका मुलाखतीध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं... 

Swanandi Tikekar: अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) ही देखील अभिनेत्री आहे. स्वानंदीनं अनेक अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे स्वानंदीला विशेष लोकप्रियता मिळाली.  स्वानंदीनं नुकत्याच एका मुलाखतीध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं... 

सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये  स्वानंदी टिकेकरनं तिच्या बालपणाबद्दल तसेच तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'माझे लहानपणी खूप लाड झाले. माझ्या आई-बाबांनी हट्ट करायची मला संधीच दिली नाही. त्यांनी मला प्रत्येक गोष्टी दिल्या.'

पुढे स्वानंदीनं सांगितलं, 'बाबा मुंबईमध्ये वेगळीकडे राहतात.  मी मुंबईमध्ये कामानिमित्त वेगळीकडे राहते आणि आई पुण्यात असते. आम्ही तीन-चार दिवस एकमेकांसोबत बोलत नाही पण आईनी एक फोन केला की मी आणि बाबा लगेच तिथे जातो.'

स्वानंदीनं पुढे सांगितलं,  'मी गाणं कधीच शिकले नाही. मी शाळेत असताना गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. नाटकामध्ये देखील काम करायचे. मी पुरुषोत्तम आणि फिरोदिया यांसारख्या नाटकांच्या स्पर्धामध्ये देखील भाग घेतला. मी अभिनेत्री आहे जी गाऊ शकते. पण मी स्वत:ला गायिका म्हणत नाही.' 

स्वानंदीनं तिच्या करिअरबाबत सांगितलं, 'मी न्युयॉर्क युनिव्हर्सिटमध्ये अप्लाय केलं होतं. तिथे मला अॅडमिशन मिळाली. मी तेव्हा ‘प्राईजटॅग’ नावाचं नाटक करत होते. मी आई-बाबांशी याबाबत चर्चा केली. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की, आम्ही देखील कलाकार आहोत. आम्ही आयुष्यभर  जे केलंय त्यामधून आनंद मिळवला आहे आणि लोकांना आनंद देऊन तो आनंद द्विगुणित केला आहे. जर तुझ्याकडे हा आनंद वाटण्याचा ऑप्शन असेल तर तू का सोडावा? मग मी खूप चांगला जॉब, खूप पैसे कमावण्याची संधी सोडून संघर्ष करुन अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.'

स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Sanjay Jadhav: 'दुनियादारीचं शूट सुरु असताना फोन आला अन्'; संजय जाधव यांनी सांगितली वडिलांची आठवण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha Election: निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Kannad Election 2024: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Embed widget