एक्स्प्लोर

Project K : 'प्रोजेक्ट के' सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक आऊट; चाहते म्हणाले,"सुपरस्टारचा सिनेमा सुपरहिट होणार"

Project K : 'प्रोजेक्ट के' सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

Project K Prabhas First Look : 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमानंतर प्रभास पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. प्रभासचा 'प्रोजेक्ट के' (Project K) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. प्रभासच्या फर्स्ट लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

'प्रोजेक्ट के' सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक शेअर करत निर्मात्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"गेम बदलायला नायक आता सज्ज आहे. सुपरस्टार 'प्रभास'चा 'प्रोजेक्ट के' प्रदर्शनासाठी सज्ज आहे". प्रभासच्या पोस्टवर हा सिनेमा सुपरहिट होणार अशा कमेंट्स चाहते करत आहेत. प्रभासआधी या सिनेमातील दीपिका पादुकोणचा लूक (Deepika Padukone) आऊट करण्यात आला होता.

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

तगडी स्टारकास्ट असलेला 'प्रोजेक्ट के' (Project K Starcast)

'प्रोजेक्ट के' या सिनेमात प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोणसह (Deepika Padukone) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कमल हासन (Kamal Haasan) आणि दिशा पटानी (Disha Patani) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कमल हासन या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.  नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवस ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी शो मस्ट गो ऑन म्हणत पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली.

'प्रोजेक्ट के' कधी प्रदर्शित होणार? (Project K Released Date)

'प्रोजेक्ट के' (Project K) हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळ, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) 2023 मध्ये प्रदर्शित होणारा 'प्रोजेक्ट के' हा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे.'प्रोजेक्ट के' हा वैजयंती मूव्हीज निर्मित सिनेमा आहे आहे. 

‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच सिनेमात!

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास पहिल्यांदाच 'प्रोजेक्ट के' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे रुपेरी पडद्यावर त्यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दोघेही सिनेसृष्टीतील उत्कृष्ट, हरहुन्नरी अभिनेते आहेत.

संबंधित बातम्या

Project K : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण अन् प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट; 'प्रोजेक्ट के'ची रिलीज डेट जाहीर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget