एक्स्प्लोर

Hardeek Joshi Akshaya Deodhar : येळकोट येळकोट जय मल्हार... राणा दा अन् पाठकबाई जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ

Hardeek Joshi Akshaya Deodhar : हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने नुकतचं जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे.

Hardeek Joshi Akshaya Deodhar : 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर दोघेही आपापल्या कामांमध्ये व्यस्थ असून वेळ मिळेल तसे देवदर्शनाला जात आहेत. आता त्यांनी नुकतचं जेजुरीच्या खंडोबाचं (Jejuri Khandoba Temple) दर्शन घेतलं आहे. 

हार्दिक जोशीने सोशल मीडियावर जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हार्दिक आणि अक्षया लग्नानंतर पहिल्यांदाच जेजुरी गडावर गेले आहेत. त्यामुळे नवविवाहित जोडप्याला करावे लागणारे विधी त्यांनी पार पाडले आहेत. व्हिडीओ शेअर करत हार्दिकने 'येळकोट येळकोट जय मल्हार' असं कॅप्शन दिलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by HARDEEK JOSHI (Hardik joshi) (@hardeek_joshi)

हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या लाडक्या पत्नीला अर्थात अक्षयाला उचलून घेत गड चढताना दिसत आहे. गड चढताना दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आहे. शिवपंडिची दोघांनी जोड्यानं पूजा आणि अभिषेकही केला. त्यानंतर जेजुरीची पिढ्यांपिढ्या चालत असलेली खंडोबाची 42 किलोची खंडा तलवार हार्दिकनं एका दमात उचलली. खंडा उचलतानाची झलक त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

जेजुरीवर हार्दिक-अक्षयाच्या चाहत्यांची मोठी गर्दी

हार्दिक जोशी अर्थात लाडका राणा दा आणि पाठकबाई म्हणजेच अक्षय देवधरचा मोठा चाहतावर्ग आहे. ते गडावर आल्याने त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी जेजुरी गडावर मोठी गर्दी केली होती. पण दोघांनीही चाहत्यांना नाराज न करता त्यांच्यासोबत संवाद साधला फोटो काढले. तसेच आपल्या हाताने चाहत्यांना खंडोबाचा प्रसाद वाटला. 

राणा दा आणि पाठकबाई ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. ऑन स्क्रिनप्रमाणे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. येत्या 2 डिसेंबरला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. 2 डिसेंबर 2022 रोजी पुण्यातील ढेपे वाढ्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

संबंधित बातम्या

Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला'; 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जाणून घ्या राणा दा अन् पाठकबाईंची रिअलवाली अरेंज कम प्यारवाली लव्हस्टोरी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget