एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' गाण्यावर मेट्रोमध्ये थिरकला शाहरुख, गाणं स्वत: केलं कोरिओग्राफ; 'जवान'च्या प्रव्यूमधील सीनचं नेटकऱ्यांकडून कौतुक

 जवान  (Jawan) चित्रपटाच्या प्रीव्यूच्या शेवटी दिसते की, शाहरुख हा मेट्रोमध्ये 'बेकरार करके हमें यूँ न जाइये'  या गाण्यावर डान्स करत आहे.

Shah Rukh Khan Dance: अभिनेता शाहरुख खानच्या  (Shah Rukh Khan)  जवान  (Jawan)  या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा प्रीव्यू काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. प्रीव्यूमध्ये शाहरुख खानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधळे. या प्रीव्यूच्या शेवटी दिसते की शाहरुख हा मेट्रोमध्ये 'बेकरार करके हमें यूँ न जाइये'  या गाण्यावर डान्स करत आहे. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक जण शाहरुखच्या या डान्सचं कौतुक करत आहेत. जाणून घेऊयात शाहरुखच्या या डान्सबद्दल...

शाहरुखनं स्वत:च केली कोरिओग्राफी

जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमधील सीनमध्ये मेट्रोमधील प्रवासी घाबरलेले दिसत आहेत. तेव्हा शाहरुख खान अचानक 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर नाचायला लागतो. हे गाणे 1962 मध्ये आलेल्या 'बिस साल बाद' चित्रपटातील आहे.  शाहरुखच्या  जवानच्या प्रीव्यूमधील या डान्सची कोरिओग्राफी कोणी केली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता.  रिपोर्टनुसार, या गाण्यातील डान्स स्टेप्स शाहरुख खानने कोरिओग्राफ केल्या आहेत. शाहरुखच्या या डान्सचं कौतुक अनेक जण करत आहेत. 

शाहरुख खानने नुकतेच आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये या गाण्याबद्दल  सांगितले. या गाण्याची कल्पना दिग्दर्शक अॅटली यांची असल्याचे त्याने सांगितले.  जवानच्या प्रीव्यूचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ: 

जवान (Jawan) या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा हे कलाकार ​​महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली आता पठाण या चित्रपटाप्रमाणेच जवान हा चित्रपट देखील हिट ठरेल का? हे लवकरच कळेल.  हा चित्रपट  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. 

पाहा जवान चित्रपटाचा प्रीव्यू

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Jawan Prevue : शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार अॅक्शन मोडमध्ये; प्रीव्यूमध्ये दिसली झलक

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget