Telly Masala : छोट्या पडद्यावरील विनोदवीरांचं मानधन ते बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 03 Jul 2023 05:01 PM
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता'मधील बापूजींचा स्वॅग; फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, 'हेल्मेट..'
अभिनेता अमित भट्टनं (Amit Bhatt) त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More
Telly Masala : छोट्या पडद्यावरील विनोदवीरांचं मानधन ते बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत. Read More
Salaar Teaser: प्रभासच्या सालारचा टीझर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या मेकर्सनं दिली माहिती
प्रभासचा सालार (Salaar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Read More
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : दादा-माऊ म्हणता म्हणता प्रेमाचे गीत गाऊ, प्रथमेश-मुग्धाच्या लग्नापूर्वीचे भन्नाट किस्से
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : वयाच्या 23 व्या वर्षी मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटेसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Subodh Bhave: 'स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे...'; गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोध भावेनं शेअर केली खास पोस्ट
आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोधनं (Subodh Bhave) एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Actors Fees : भाऊ अन् कुशलपेक्षा श्रेया बुगडे घेते सर्वाधिक मानधन? जाणून घ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या'मधील विनोदवीरांचं मानधनाबद्दल...
Maharashtrachi Hasyajatra Chala Hawa Yeu Dya : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील विनोदवीर एका भागाच्या माध्यमातून हजारो रुपये कमवतात. Read More
OMG 2 मधील अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या लूकनं वेधलं लक्ष; चित्रपटाचा टीझर लवकरच होणार रिलीज
अक्षयनं (Akshay Kumar)    'ओएमजी 2'(OMG 2) या चित्रपटाचे दोन पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Read More
Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकरचं लग्नाआधीचं नाव माहितीये? या सुखांनो या ते स्वामिनी, अभिनेत्रीच्या 'या' मालिकांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
ऐश्वर्या नारकरचं लग्नाआधीचं नाव काय होतं? ऐश्वर्यानं कोणकोणत्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Taylor Swift : 'ही' आहे जगातली सर्वात श्रीमंत कलाकार, एका दिवसात कमावते 100 कोटी
American Artist Taylor Swift : अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टने एका दिवसात 100 कोटींची कमाई केली आहे. Read More
Nava Gadi Nava Rajya: ‘नवा गडी नवा राज्य’ मध्ये ‘ही’ बालकलाकार साकारणार 'चिंगी' ही भूमिका; साईशा भोईरनं सोडली मालिका
नवा गडी नवं राज्य या मालिकेत चिंगी ही भूमिका आरोही सांबरे (Aarohi Sambre) ही बालकलाकार साकारणार आहे. Read More
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची दमदार ओपनिंग; तीन दिवसांत केली सात कोटींपेक्षा अधिक कमाई
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत सात कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
Gadar 2: 'गदर-2' मध्ये ऐकायला मिळणार नाना पाटेकर यांचा आवाज; सकिना आणि तारा सिंहची प्रेमकहाणी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'गदर 2' (Gadar 2)  चित्रपटामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  Read More
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंट करताना शिव ठाकरे जखमी; हाताच्या बोटाला पडले टाके
KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान शिव ठाकरे जखमी झाला आहे. Read More
'सत्यप्रेम की कथा' नं वीकेंडला बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; चौथ्या दिवशी चित्रपटानं किती कमाई केली? जाणून घ्या
 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटानं रविवारी (2 जुलै) किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Disha Patani Tiger Shroff : दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफचं पॅचअप? ब्रेकअपनंतर पुन्हा एकत्र स्पॉट
Disha Patani Tiger Shroff : दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. Read More
Maharashtra Political Crisis : मतदारांच्या बोटाला शाही नाही आता चुनाच चुना ते कटसम्राट; महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवर मराठी कलाकारांच्या पोस्ट चर्चेत
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर अनेक कलाकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त पोस्ट केल्या आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.