एक्स्प्लोर

Telly Masala : छोट्या पडद्यावरील विनोदवीरांचं मानधन ते बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची दमदार ओपनिंग; तीन दिवसांत केली सात कोटींपेक्षा अधिक कमाई

Baipan Bhaari Deva Marathi Movie Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा 30 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धमाका करत आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने सात कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nava Gadi Nava Rajya: ‘नवा गडी नवा राज्य’ मध्ये ‘ही’ बालकलाकार साकारणार 'चिंगी' ही भूमिका; साईशा भोईरनं सोडली मालिका

Nava Gadi Nava Rajya: छोट्या पडद्यावरील  नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) या मालिकेतील चिंगी या भूमिकेमुळे बालकलाकार साईशा भोईरला (Saisha Bhoir) विशेष लोकप्रियता मिळाली. साईशानं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. साईशा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आईमुळे चर्चेत आहे. साईशाच्या आईवर आर्थिक फसवणूकीचा आरोप करण्यात आला होता. साईशानं आता  नवा गडी नवं राज्य ही मालिका सोडली आहे. आता  नवा गडी नवं राज्य या मालिकेत चिंगी ही भूमिका आरोही सांबरे (Aarohi Sambre) ही बालकलाकार साकारणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकरचं लग्नाआधीचं नाव माहितीये? या सुखांनो या ते स्वामिनी, अभिनेत्रीच्या 'या' मालिकांना मिळाली प्रेक्षकांची पसंती

Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.  ऐश्वर्या नारकर ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.  ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आहे. ऐश्वर्या  आणि अविनाश या कपलच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. लग्नापूर्वी ऐश्वर्याचं नाव काय होतं? ऐश्वर्यानं कोणकोणत्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे? याबाबत जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

भाऊ अन् कुशलपेक्षा श्रेया बुगडे घेते सर्वाधिक मानधन? जाणून घ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले किती रुपये आकारतो?

Maharashtrachi Hasyajatra Chala Hawa yeu Dya Actors Fees : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) आणि 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu Dya) हे दोन्ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहेत. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा मोठा चाहतावर्ग आहे. तसेच या कार्यक्रमातील विनोदवीरांना एका भागासाठी किती मानधन मिळतं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : दादा-माऊ म्हणता म्हणता प्रेमाचे गीत गाऊ, प्रथमेश-मुग्धाच्या लग्नापूर्वीचे भन्नाट किस्से

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Wedding Update : मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटेने (Prathamesh Laghate) गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं जगजाहीर केलं आहे. 'आमचं ठरलंय' असं म्हणत त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. आमचं ठरलंयच्या घोषणेनंतर प्रथमेश आणि मुग्धाच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. आता एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget