एक्स्प्लोर

OMG 2 मधील अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या लूकनं वेधलं लक्ष; चित्रपटाचा टीझर लवकरच होणार रिलीज

अक्षयनं (Akshay Kumar)    'ओएमजी 2'(OMG 2) या चित्रपटाचे दोन पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

OMG 2: अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar)  'ओएमजी 2'(OMG 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षयनं  या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. आता अक्षयनं या चित्रपटाचे आणखी दोन पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका पोस्टरमध्ये अक्षय दिसत आहे तर एका पोस्टरमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी हे दिसत आहेत.

'ओएमजी 2' या चित्रपटाच्या पोस्टरमधील अक्षयच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.  'बस कुछ दिनों में…'असं कॅप्शन या पोस्टरला अक्षयनं दिलं आहे. 

पंकज त्रिपाठी यांच्या OMG-2 या चित्रपटामधील लूकचा फोटो देखील अक्षयनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'मिलते हैं सच्चाई की राह पर' असं कॅप्शन अक्षयनं पंकज त्रिपाठी यांच्या फोटोला दिलं आहे. पंकज त्रिपाठी हे ओएमजी-2 या चित्रपटात  कांती शरण मुद्गल ही भूमिका साकारत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'ओएमजी 2' या चित्रपटाचा टीझर देखील लवकरच रिलीज होणार आहे, अशी माहिती अक्षयनं या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन नेटकऱ्यांना दिली आहे. आता प्रेक्षक 'ओएमजी 2' या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अभिनेत्री यामी गौतम देखील 'ओएमजी 2' या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'ओएमजी 2' आणि गदर-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. सनी देओलचा गदर-2 हा चित्रपट देखील 11 ऑगस्ट रोजी  रिलीज होणार आहे.

अक्षयचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'सेल्फी' (Selfiee) हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता त्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता ओह माय गॉड 2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

OMG 2 Release Date: 'ओएमजी 2' ची रिलीज डेट जाहीर; अक्षय कुमारनं शेअर केलं पोस्टर, लूकनं वेधलं लक्ष

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget