1.देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड, एकनाथ शिंदे,अजित पवारांसह महायुतीच्या उपस्थितीत राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा, आझाद मैदानावर उद्या शपथविधी सोहळा,पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार https://tinyurl.com/ye269xkb  मोदीजींचे मी आभार मानतो,त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसवलं, देवेंद्र फडणवीस यांची भाजपकडून नाव निश्चित होताच प्रतिक्रिया https://tinyurl.com/5f2smedp  


2.एकनाथ शिंदेंची काल भेट घेऊन त्यांना सरकारमध्ये राहण्याची विनंती केली,त्यांनीही सकारात्मकता दाखवली,देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती https://tinyurl.com/2udxh5u9  देवेंद्रजी माझ्याकडे आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, उपमुख्यमंत्रिपदाबाबत संध्याकाळपर्यंत वाट पाहा,एकनाथ शिंदेंनी नवी वेळ सांगितली https://tinyurl.com/5n7r5hda अजितदादा म्हणाले,एकनाथ शिंदेंचं कळेलच,मै रुकनेवाला नहीं, शपथ घेणारच, शिंदे म्हणाले, त्यांना सकाळ-संध्याकाळच्या शपथेचा अनुभव, एकच हास्यकल्लोळ! https://tinyurl.com/cu3f85z3    


3.गावगाड्याचे रक्षणकर्ते ते बहुजन उद्धारक, शिवभक्त ते गरिबांचे हृदयसम्राट, सुधीर मुनंगटीवार, गोपीचंद पडळकर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/2shts3tv  एकनाथ शिंदे,अजित पवारांचे आभार,महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग दंडवत,भाजपचा विधिमंडळ नेता बनताच देवेंद्र फडणवीस यांचा 'एक है, तो सेफ है'चा गजर https://tinyurl.com/3mbrtz2e  


4.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचं नावच विसरले, गटनेता निवडीच्या बैठकीत चूक लक्षात येताच माफ करा म्हणाले https://tinyurl.com/e7pnwr68  विधानसभेचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबरला होणार, राहुल नार्वेकर यांच्याकडे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/2vdw2afr 


5.मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस! एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं,त्यांनी सरकारमध्ये राहून योजना पूर्णत्वास न्याव्यात, उदय सामंत यांची भूमिका https://tinyurl.com/3z2xaery  


6.मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी पोलिसांची कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर गुन्हा दाखल https://tinyurl.com/5fw75y34  
  
7.डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होण्याची शक्यता https://tinyurl.com/36d5xeh5  
 
8.अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार,पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल थोडक्यात बचावले, द्वारपाल म्हणून धार्मिक शिक्षा भोगत असताना जीवे मारण्याचा प्रयत्न, https://tinyurl.com/yu3395rz   


9.नागरिकांच्या उद्रेकासमोर राष्ट्राध्यक्षांना झुकावंच लागलं! दक्षिण कोरियातील 'मार्शल लॉ'चा निर्णय अवघ्या सहा तासांतच मागे, नॅशनल असेंब्लीची विनंती मान्य https://tinyurl.com/yc6xham6 


10.वैभव सूर्यवंशी अन् आयुष म्हात्रेची दणदणीत खेळी, भारताचा यूएईवर 10 विकेटनं विजय, अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेसोबत लढत https://tinyurl.com/4htw8amc 



एबीपी माझा स्पेशल


मैं समंदर हूँ, लौटकर फिर आऊँगा; जिद्द, संयम आणि चाणाक्ष डावपेच... देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे आले?  https://tinyurl.com/mwe7w52j 


एबीपी माझा Whatsapp Channel


https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w