एक्स्प्लोर

Actors Fees : भाऊ अन् कुशलपेक्षा श्रेया बुगडे घेते सर्वाधिक मानधन? जाणून घ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले किती रुपये आकारतो?

Maharashtrachi Hasyajatra Chala Hawa Yeu Dya : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील विनोदवीर एका भागाच्या माध्यमातून हजारो रुपये कमवतात.

Maharashtrachi Hasyajatra Chala Hawa yeu Dya Actors Fees : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) आणि 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu Dya) हे दोन्ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहेत. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा मोठा चाहतावर्ग आहे. तसेच या कार्यक्रमातील विनोदवीरांना एका भागासाठी किती मानधन मिळतं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam), सागर कारंडे (Sagar Karande), कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugade), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) हे विनोदवीर घराघरांत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे विनोदवीर चांगलीच कमाई करतात.

'चला हवा येऊ द्या'मधील कलाकारांचं मानधन किती? (Chala Hawa yeu Dya Actors Fees)

मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी श्रेया बुगडे एका भागासाठी 80 हजार रुपये मानधन घेते. तर पोस्टमन बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सागर कारंडे 70 हजार रुपये मानधन घेत असे. विनोदाचं अचूक टायमिंग असलेला भाऊ कदम एका भागासाठी 80 हजार घेतो. तर भारत गणेशपुरेला एका भागाचे 75 हजार रुपये मिळतात. तर कुशल बद्रिके एका भागासाठी 70-80 हजार रुपये आकारतो. एकंदरीतच भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेपेक्षा श्रेया बुगडे  'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करते. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील कलाकारांचं मानधन किती? (Maharashtrachi Hasyajatra Actors Fees)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार एका भागासाठी किती रुपये आकारतात हे जाणून घेण्याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर कल्याणची शिवाली परब एका भागासाठी 35 ते 37 हजार रुपये घेते. तसेत रसिका वेंगुर्लेकर एका भागासाठी 25 ते 30 हजार मानधन घेते. तर न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेली वनिता खरात एका भागासाठी 32 ते 25 हजार रुपये मानधन घेते. नम्रता संभेरावलाही एका भागाचे 30 ते 37 हजार देण्यात येतात. तर समीर चौघुले एका भागासाठी 40-50 हजार मानधन घेतो.

संबंधित बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुले आणि कोहली फॅमिलीची धमाल कॉमेडी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा प्रोमो पाहून खळखळून हसाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
Bhandara News: लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत  शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
Maharashtra Rain : डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
Amit Shah on Uddhav Thackeray : राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
Bhandara News: लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत  शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
Maharashtra Rain : डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
Amit Shah on Uddhav Thackeray : राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
Telly Masala : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Embed widget