एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 29 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 29 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Asha Bage : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

Asha Bage : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 2023 चा जनस्थान पुरस्कार (Jansthan Award) ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात येतो. आशा बगे यांना 10 मार्च रोजी कालिदास कला मंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एबीपी माझाच्या टीमने आशाताई बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी आशाताई म्हणाल्या, 'कृमाग्रजांच्या नावाचा हा सन्मान मिळणे हे माझे भाग्य आहे.'

SRK Pathan : भारतातच नाही परदेशातदेखील 'पठाण'चा डंका; शाहरुखने पटकावला 'Man of The Day'चा मान

Shah Rukh Khan Pathan France : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) सिनेमामुळे चर्चेत आहे. जगभरात त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्येही 'पठाण' सिनेमा आणि शाहरुख खान चर्चेत आहे. आज फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांनी (France News Channel) शाहरुखला 'मॅन ऑफ द डे'चा (Man Of The Day) मान दिला आहे. 

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितने वडापाव खाणं का सोडलं?

Tejaswini Pandit : 'वडापाव' (Vada pav) हा पदार्थ जगभरात लोकप्रिय आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठ-मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी वडापाव खात असतात. पण मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) आणि निर्माती तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) मात्र वडापाव खाणं सोडून दिलं आहे.  तेजस्विनी पंडित म्हणाली,"मी वडापाव खाणं खूप वर्षांपूर्वीचं सोडून दिलं आहे. एका मित्रासाठी मी वडापाव खाणं सोडलं आहे. तो मित्र आता या जगात नाही. खरतर मला आता भूक लागली आहे, पण मी वडापाव खाणार नाही". तेजस्विनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

17:18 PM (IST)  •  29 Jan 2023

Pathan Worldwide Box office : जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा बोलबाला

Shah Rukh Khan Pathan Worldwide Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'ची (Pathan) क्रेझ जगभरात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाने चार दिवसांत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

16:28 PM (IST)  •  29 Jan 2023

Hemangi Kavi : 'हा' सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून इतका यशस्वी कसा? हेमांगी कवीची शाहरुखसाठी खास पोस्ट

Hemangi Kavi On Shah Rukh Khan Pathan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'चा (Pathan) सध्या सर्वत्र बोलबाला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखचं आणि 'पठाण' सिनेमाचं कौतुक करत आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री आणि रोखठोक मतांमुळे चर्चेत असणाऱ्या हेमांगी कवीने (Hemangi Kavi) सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखवर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

15:07 PM (IST)  •  29 Jan 2023

Avatar 2 Collection : जगभरात 'अवतार 2'चा डंका

Avatar 2 Worldwide Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण तरीही 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन आता 40 दिवस पूर्ण झाले असून आता हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. 

15:06 PM (IST)  •  29 Jan 2023

Salman Khan Help Rakhi Sawant : लग्नापासून ते आईच्या उपचारापर्यंत; राखी सावंतच्या मदतीला धावून आला Salman Khan

Salman Khan Helped Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 'भाईजान' असं म्हटलं जातं. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळीच्या अडीअडचणीला सलमान खान धावून जात असतो. 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सलमानला भाऊ मानते. त्यामुळे लाडकी बहिण जेव्हा अडचणीत येते तेव्हा भाईजान तिच्या मदतीला धावून जातो. जाणून घ्या आतापर्यंत सलमान खान राखीच्या मदतीला कधी धावून आला आहे...

Salman Khan Help Rakhi Sawant : लग्नापासून ते आईच्या उपचारापर्यंत; राखी सावंतच्या मदतीला धावून आला Salman Khan

13:10 PM (IST)  •  29 Jan 2023

Sonu Sood : सोनू सूदला चाहत्यांनं दिली 87 हजार स्क्वेअर फूटाच्या रांगोळीची भेट

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खऱ्या अर्थाने हिरो आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच चाहत्यांच्या मदतीला धावून जात असतो. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी काही ना काही करत असतात. नुकतचं सोनू सूदला एका चाहत्यांने अनोखी भेट देत आश्चर्यचकित केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
माझ्या आयुष्यातील ध्रुवतारा लुप्त झाला! रतन टाटांच्या निधनानंतर सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
Pune Porsche case : पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 10 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaRatan Tata Passed Away : उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयABP Majha Headlines :  2 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
माझ्या आयुष्यातील ध्रुवतारा लुप्त झाला! रतन टाटांच्या निधनानंतर सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
Pune Porsche case : पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
Faqir Chand Kohli Father Of Indian IT Industry : जन्म पाकिस्तानचा, शिकला सुद्धा पाकिस्तानात; पण भारताच्या IT क्रांतीचा जनक झाला! टाटांच्या 'TCS'चा रिअल हिरो माहीत आहे का?
जन्म पाकिस्तानचा, शिकला सुद्धा पाकिस्तानात; पण भारताच्या IT क्रांतीचा जनक झाला! टाटांच्या 'TCS'चा रिअल हिरो माहीत आहे का?
Gold Silver Rate : दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
Embed widget