एक्स्प्लोर

Entertainment: मसाबाच्या घरी बाळाचं आगमन ! फोटोही केला शेअर, अनुष्का सोनमसह आयुषमाननेही दिल्या शुभेच्छा

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या आजी झाल्या आहेत. त्यांच्या मुलीला मसाबाला कन्यारत्न झाल्यानंतर चाहत्यांच्या त्यांनाही शुभेच्छा मिळत आहेत.

Entertainment: प्रसिद्ध अभिनेत्री व फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. मसाबाने इंस्टाग्रॅमवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टवर अनुष्का शर्मा, सोनम कपूरसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी मसाबाला शुभेच्छा दिल्या आहेत. मसाबा व सत्यदीप मिश्रा यांनी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 18 एप्रिलला instagram अकाउंटवरून पोस्ट करत ते आई-बाबा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता त्यांच्या घरी लेकीचं आगमन झालं आहे. तिने केलेल्या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

हातात चिमुकलीचा पाय घेत फोटो पोस्ट

मसाबाने इंस्टाग्राम अकाउंट वरून तिला आणि सत्यदीप मिश्रा याला 11 ऑक्टोबरला बाळाचं आगमन झाल्याची आनंदाची बातमी दिली. दुसऱ्या फोटोमध्ये आपल्या हातात बाळाच्या पाय अशा स्वरूपाचा फोटो तिने टाकलाय. यावर बॉलीवूडमधील व मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी मसाबा आणि सत्यादीपचं अभिनंदन केलंय.  झोया अख्तर, राधिका आपटे, भूमी पेडणेकर, आयुष्मान खुराणा यांच्यासह अनेकांनी बाळाला आशीर्वाद आणि मसाबा आणि सत्यदीपला शुभेच्छा दिल्या आहेत.  अनुष्का शर्मानं लिहिलं, "तुम्हा दोघांचंही खूप अभिनंदन" तर शिल्पा शेट्टीनं माझ्या प्रिय दोघांचे खूप अभिनंदन. मसाबाची जवळची मैत्रिण सोनम कपूर हिनं मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे असं लिहिलंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Masaba 🤎 (@masabagupta)


Entertainment: मसाबाच्या घरी बाळाचं आगमन ! फोटोही केला शेअर, अनुष्का सोनमसह आयुषमाननेही दिल्या शुभेच्छा

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या! 

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या आजी झाल्या आहेत. त्यांच्या मुलीला मसाबाला कन्यारत्न झाल्यानंतर चाहत्यांच्या त्यांनाही शुभेच्छा मिळत आहेत. जवळपास दोन वर्षांपूर्वी मसाला आणि सत्यदीप या दोघांनी साधेपणानेच लग्न गाठ बांधली होती. या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच नीना गुप्तांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना चा त्यांचा फोटो पोस्ट करत मसाबाने माझ्या बाळाला सांगेन त्याची आजी सर्वात कुलेस्ट आहे. 1994 पासून ते तिच्या केसात फुले माळत राष्ट्रीय पुरस्कार जिंकत आहे. अभिनंदन. अशी कमेंटही तिने केली होती. आता कन्यारत्न झाल्यानंतर तिच्या आजीलाही शुभेच्छा देण्यात येत आहेत.

हेही वाचा:

Jigra Collection : जिगराच्या फेक बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिव्या खोसलाचा संताप, आलियाने स्व:तचं चित्रपटाचे तिकीट खरेदी केल्याचा आरोप; वादात करण जोहरची उडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray | मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंचा नवा सूर Special ReportBaba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special ReportRaj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special ReportManoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, जरांगे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
Embed widget