एक्स्प्लोर

Bigg Boss 18: अरफीनच्या एका चुकीने सारा घराबाहेर? ऑडिओ क्लिप ऐकवत बिग बॉस म्हणाले, येत्या 24 तासांत..

सोशल मीडियावर नुकत्याच पोस्ट करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अविनाश आणि चाहत पांडे यांच्यात जोरदार भांडण दाखवण्यात आले. याच प्रोमोमध्ये....

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरातील वातावरण सध्या चांगलेच तापल्याचं दिसतंय.  अविनाश आणि चाहत पांडे यांच्यात मोठा वादंग झाल्यानंतर आता बिग बॉसच्या घरातून 24 तासाच्या आत सारा घराबाहेर जाणार असं म्हणत बिग बॉसने एक आरफीन खानची ऑडिओ क्लिपच ऐकवली. सोशल मीडियावर नुकत्याच पोस्ट करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अविनाश आणि चाहत पांडे यांच्यात जोरदार भांडण दाखवण्यात आले. याच प्रोमोमध्ये आरफीनची एक ऑडिओ क्लिपही ऐकवण्यात आली. या ऑडिओ क्लिपच्या आधाराने बिग बॉसने घोषणा केली.. येत्या 24 तासाच्या आत आरफिनची पत्नी सारा बेघर होईल.

चाहत पांडेने टाकलं अविनाशच्या अंगावर पाणी 

अविनाश जेलमध्ये झोपलेला असताना चाहत बादली भरून पाणी त्याच्या अंगावर ओतते. यानंतर अविनाश आणि चाहतमध्ये जोरदार भांडण पेटतं.  जेलमधून अविनाश चाहतला उकसवण्याचा प्रयत्न करताना दिसला. तर चाहतचही तोल सुटल्याचे दिसले. यात कितीही प्रयत्न करा गवार तो शेवटी गवारच राहणार असं अविनाश चाहतला म्हणाला. यावरून मग चाहतनेही मोठेच भांडण केले. 

अरफीनचा ऑडिओ ऐकवत बिग बॉसची घोषणा 

चाहत आणि अविनाशचे भांडण थांबवत अरफिनला जेलमध्ये थांबला. त्यावेळी बिग बॉसने अरफीनची एक ऑडिओ क्लिप ऐकवत अशी घोषणा केली की अरफीनच्या मते साराने या घरात थांबू नये. आपका हुकूम सराखोपे.. असं म्हणत बिग बॉसने येत्या 24 तासात सारा घरातून बेघर होईल अशी घोषणा केली. अतीत तमाचा मारेगा असं म्हणत बिग बॉसने ही घोषणा केल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले.

View this post on Instagram
 
A post shared by Tellychakkar Official ® (@tellychakkar)

सारा खरच बेघर होणार का? 

बिग बॉस ने ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर आरसीनला असं वाटतं की त्यांची पत्नी सारा तिने बिग बॉसमध्ये असू नये. त्यामुळे आता येत्या 24 तासात सारा बेघर होणार अशी क्लिप सध्या सोशल मीडियावर ही चांगलीच व्हायरल होताना दिसतेय.. अर्फीनच्या एका चुकीमुळे सारा खरच बेघर होणार हे बिग बॉसच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
Kurla Assembly Seat : कुर्ला विधानसभेची लढत ठरली, ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर रिंगणात, शिंदेंकडून मंगेश कुडाळकर लढणार
कुर्ला विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर मैदानात, शिंदेंच्या मंगेश कुडाळकरांना आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On MVA Seat Allocation : 85-85-85 मविआचा फॉर्मुला, आमचं जागावाटप सुरळीत : संजय राऊतSanjay Kadam Dapoli : दापोली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ? संजय कदम आक्रमक1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 23 OCT 2024Top 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 23 ऑक्टोबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
Kurla Assembly Seat : कुर्ला विधानसभेची लढत ठरली, ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर रिंगणात, शिंदेंकडून मंगेश कुडाळकर लढणार
कुर्ला विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर मैदानात, शिंदेंच्या मंगेश कुडाळकरांना आव्हान
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
Bengaluru : बंगळूरमध्ये सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात कोसळली; 7 जणांचा अंत
Video : बंगळूरमध्ये सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात कोसळली; 7 जणांचा अंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
Embed widget