एक्स्प्लोर

Elvish Yadav Viral Video : 'मी असाच आहे', रेस्टॉरंटमधील राड्यानंतर एल्विश यादव म्हणाला...

Elvish Yadav Viral Video : बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडिओनंतर एल्विशने पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण देखील दिले आहे.

Elvish Yadav Viral Video : फेमस युट्युबर आणि 'बिग बॉस ओटीटी 2' (Big Boss OTT 2) चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) पुन्हा एकदा चर्चेता आला आहे. कारण एल्विशचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एल्विश यादवने त्याच्या ट्विटरटच्या माध्यमातून स्पष्टीकरण देखील दिले आहे. या व्हिडिओमध्ये एल्विशने एका रेस्टॉरंटमधील व्यक्तीला कानशिलात लगावली आहे. या व्हिडिओमुळे एल्विश पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

एल्विश यादव हा युट्युबर असून तो गायक देखील आहे. त्याच्या युट्युब कॉन्टेटमुळे तो प्रकाशझोतात आला. पण त्याला ओळख मिळाली ते बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीजनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरुन. पण रविवारी संध्याकीळी जयपूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये एल्विशने एका व्यक्तीच्या थोबाडीत मारली. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या एका चाहत्याने ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्यक्तीने एल्विशच्या कुटुंबावर टीप्पणी केली म्हणून एल्विशने त्याच्या कानशिलात लगावली असल्याचं म्हटलं जात आहे. 

नेमकं काय घडलं?

जयपूरच्या एका रेस्टॉरंटमध्ये एल्विशने भेट दिली होती. त्यावेळी तिथे एका व्यक्तीने एल्विशच्या कुटुंबावर टीप्पणी केल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो पुढे जात होता, तोच तो मागे वळला आणि त्याने त्या व्यक्तीला थोबाडीत मारली. त्यावेळी त्याच्या मित्रांनी एल्विशला अडवले. पण आपण हे का केलं याच स्पष्टीकरण देखील एल्विशने स्वत:चं दिलं आहे. त्याने ट्वीटरच्याच माध्यमातून एक ऑडिओ क्लिप शेअर करत यावर भाष्य केलं आहे. 

एल्विशने काय म्हटलं?

एल्विशने यादवने ट्वीटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ज्यामध्ये हे सगळं कशामुळे झालं आणि नेमकं प्रकरण काय आहे हे एल्विशने सांगितले आहे. यावेळी एल्विशने म्हटलं की, मला राडा करण्याची, मारामारी करण्याची हौस नाही. मी नेहमी माझ्या कामाशी काम ठेवतो. कोणला माझे फोटो काढायचे असतील तर तेही काढून देतो. पण जर कोणी माझ्या कुटुंबावर कमेंट केली तर मी मी त्याला सोडत नाही. त्या व्यक्तीने मला माझ्या आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या.  तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पोलीस आणि कमांडो देखील आहेत. त्यामुळे जे काही झालं त्यात काहीही चुकीचं नव्हतं. हे पूर्णपणे माझं वयक्तिक प्रकरण आहे. तो मला माझ्या कुटुंबावरुन बोलला म्हणून मी त्याला जाऊन मारलं. याचा मला कसलाही त्रास होत नाहीये. त्याने मला शिवीगाळ केली आणि मी त्याला माझ्याच भाषेत उत्तर दिलं. 

ही बातमी वाचा : 

Marathi Serial : नवी गोष्ट नवी जोडी, शिवानी बावकर आणि आकाश नलावडे पहिल्यांदाच एकत्र, 'साधी माणसं' मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget