एक्स्प्लोर

Marathi Serial : नवी गोष्ट नवी जोडी, शिवानी बावकर आणि आकाश नलावडे पहिल्यांदाच एकत्र, 'साधी माणसं' मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच साधी माणसं ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या समोर आलाय.

Marathi Serial : 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतच स्टार प्रवाहने 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharogari Matichya Chuli) या मालिकेची वेळ जाहीर केली होती. तसेच आता स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 'साधी माणसं' (Sadhi Mansa) ही नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेतून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालीये. अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) आणि अभिनेता आकाश नलावडे (Aakash Nalawade) हे दोघेही या मालिकेत एकत्र काम करणार आहेत. 

सध्या अनेक वाहिन्यांवर नव्या मालिका सुरु होणार आहेत. झी मराठी वाहिनीवर येत्या काळामध्ये पाच नव्या मालिका सुरु होतील. या शर्यतीमध्ये स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या दोन नव्या मालिकांची घोषणा केलीये. झी मराठी वाहिनीवर आजपासून 12 फेब्रुवारीपासून शिवा आणि पारु या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. त्याचप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

शिवानी बावकर आणि आकाश नलावडे मुख्य भूमिकेत

साधी माणसं या मालिकेत शिवानी बावकर ही मीराच्या भूमिकेत तर आकाश नलावडे हा सत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एकाच शहरात राहणाऱ्या या दोघांचे स्वभाव मात्र वेगळे आहेत. त्यामुळे नियती यांच्या भविष्यात काय घडवून आणणार हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेच्या प्रोमोनंतर प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. 

आई कुठे काय करते घेणार प्रेक्षकांचा निरोप?

'आई कुठं काय करते' या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाहवर नवी मालिका सुरू होणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरू होत आहे. पुढील महिन्यात 18 मार्चपासून ही मालिका सोमवार ते शनिवार दरम्यान संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे आता 'आई कुठं काय करते' ही मालिका बंद होणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत

नव्याने सुरू होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र रेश्मा शिंदे साकारणार आहे. ‘रंग माझा वेगळा' या मालिके रेश्माची मुख्य भूमिका होती. ही मालिका कौटुंबिक जिव्हाळा, नातेसंबंधावर भाष्य करणारी असणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Aai Kuthe Kaay Karte Serial Updates : 'आई कुठं काय करते' मालिकेबाबत 'स्टार प्रवाह' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; मोठी अपडेट समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh Crisis : विनाशकाले विपरीत बुद्धी! बांगलादेशात गेल्या 52 वर्षात घडलं नाही ते 30 दिवसात घडलं; आता मोर्चा रवींद्रनाथ टागोरांकडे वळवला
विनाशकाले विपरीत बुद्धी! बांगलादेशात गेल्या 52 वर्षात घडलं नाही ते 30 दिवसात घडलं; आता मोर्चा रवींद्रनाथ टागोरांकडे वळवला
Nashik Leopard News : चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, ओढून शेतात नेलं अन्...
चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, ओढून शेतात नेलं अन्...
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!
आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!
Eknath Khadse vs Chandrakant Patil : विधानसभेआधीच एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटलांमध्ये कलगीतुरा, थेट अरे-तुरेची भाषा, जळगावात राजकीय वातावरण तापलं!
विधानसभेआधीच एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटलांमध्ये कलगीतुरा, थेट अरे-तुरेची भाषा, जळगावात राजकीय वातावरण तापलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejukaya Ganpati : भव्यदिव्य तेजुकाया गणपतीचं घरबसल्या दर्शनTop 25 : टॉप 25 न्यूज : 1 PM : 08 सप्टेंबर  2024 : ABP MajhaTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा :  08 September 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1  PM :  8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bangladesh Crisis : विनाशकाले विपरीत बुद्धी! बांगलादेशात गेल्या 52 वर्षात घडलं नाही ते 30 दिवसात घडलं; आता मोर्चा रवींद्रनाथ टागोरांकडे वळवला
विनाशकाले विपरीत बुद्धी! बांगलादेशात गेल्या 52 वर्षात घडलं नाही ते 30 दिवसात घडलं; आता मोर्चा रवींद्रनाथ टागोरांकडे वळवला
Nashik Leopard News : चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, ओढून शेतात नेलं अन्...
चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, ओढून शेतात नेलं अन्...
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!
आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!
Eknath Khadse vs Chandrakant Patil : विधानसभेआधीच एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटलांमध्ये कलगीतुरा, थेट अरे-तुरेची भाषा, जळगावात राजकीय वातावरण तापलं!
विधानसभेआधीच एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटलांमध्ये कलगीतुरा, थेट अरे-तुरेची भाषा, जळगावात राजकीय वातावरण तापलं!
CGST Mumbai : सीबीआयने मुंबईत लाचखोर सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; 60 लाखांची लाच मागितली, 30 लाख हवालाकडून घेतले
सीबीआयने मुंबईत लाचखोर सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; 60 लाखांची लाच मागितली, 30 लाख हवालाकडून घेतले
Sanjay Raut : 'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही', संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही', संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
Lalbaugcha Raja Donation : लालबागच्या राजाची पहिल्या दिवसाची दानपेटी उघडली, पहिल्या दिवशी किती दान? 
Lalbaugcha Raja Donation : लालबागच्या राजाची पहिल्या दिवसाची दानपेटी उघडली, पहिल्या दिवशी किती दान? 
Dhananjay Munde Meets Manoj Jarange Patil : बीडमध्ये मोठा उलटफेर! कृषीमंत्री धनंजय मुंडे भल्या पहाटे मनोज जरांगेंच्या भेटीला; मराठवाड्यात राजकीय भूकंप
बीडमध्ये मोठा उलटफेर! कृषीमंत्री धनंजय मुंडे भल्या पहाटे मनोज जरांगेंच्या भेटीला; मराठवाड्यात राजकीय भूकंप
Embed widget