एक्स्प्लोर

300 Crore Club Movies: ‘केजीएफ 2’ लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार! ‘या’ चित्रपटांनीही केलाय हा विक्रम

KGF 2 : ‘KGF 2’ने जगभरात तब्बल 750 कोटींहून अधिकच गल्ला जमवला आहे. तर, हिंदीमध्येही या चित्रपटाने 298 कोटींचा व्यवसाय केला आहे.

KGF 2 : ‘केजीएफ’ चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर चाहते आणि प्रेक्षक त्याच्या पुढील भागाची म्हणजे ‘केजीएफ 2’ची (KGF 2) वाट पाहत होत. अखेर 14 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यशचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 750 कोटींहून अधिकच गल्ला जमवला आहे. तर, हिंदीमध्येही या चित्रपटाने 298 कोटींचा व्यवसाय केला आहे.

लवकरच ‘केजीएफ 2’ हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे कलेक्शन जाहीर केले आहे. अवघ्या दहा दिवसांत या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. ‘केजीएफ 2’ हा कोरोना महामारीनंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'केजीएफ 2' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील (Prashanth Neel) यांनी केले आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Raveena Tandon) आणि श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

किती कलेक्शन झाले?

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 53.95 कोटी, दुसऱ्या दिवशी 46.79 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.90 कोटी, चौथ्या दिवशी 50.35 कोटी, पाचव्या दिवशी 25.57 कोटी, सहाव्या दिवशी 19.14 कोटी, सातव्या दिवशी 16.35 कोटी आणि आठव्या दिवशी 13.58 कोटी, नवव्या दिवशी 11.56 कोटी आणि दहाव्या दिवशी 19.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे एकूण कलेक्शन 298.44 कोटी झाले आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत 800 कोटींचा टप्पा गाठला आहे.

‘या’ चित्रपटांचाही 300 कोटींच्या क्लबमध्ये समावेश!

300 कोटींच्या क्लबमध्ये आतापर्यंत ‘पीके’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘दंगल’, ‘टायगर जिंदा है’, ‘पद्मावत’, ‘संजू’, ‘वॉर’ या बॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे. आता लवकरच ‘केजीएफ 2’ देखील यात सामील होणार आहे.   

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji Box Office Collection: कोण रोखणार 'राजा शिवाजी'चं वादळ? 12 दिवसांत बॉक्स ऑफिस दणाणलं; 100 कोटींच्या क्लबवर भगवा फडकणार 
कोण रोखणार 'राजा शिवाजी'चं वादळ? 12 दिवसांत  बॉक्स ऑफिस दणाणलं; 100 कोटींच्या क्लबवर भगवा फडकणार 
Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?
सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा
Jai Jai Swami Samarth: ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये महाट्विस्ट! गंगाच्या भयानक स्वप्नाचं गूढ अखेर उलगडणार
‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये महाट्विस्ट! गंगाच्या भयानक स्वप्नाचं गूढ अखेर उलगडणार
Ghabadkund Smita Paygude Anjute: 'काय रे मरणार ना सगळे...?', गूढ नजर, अंगावर शहारे आणणारं ते हास्य; 'घबाडकुंड'मध्ये 'या' दिग्गज अभिनेत्रीची रहस्यमयी एन्ट्री!
'काय रे मरणार ना सगळे...?', गूढ नजर, अंगावर शहारे आणणारं ते हास्य; 'घबाडकुंड'मध्ये 'या' दिग्गज अभिनेत्रीची रहस्यमयी एन्ट्री!

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Embed widget