Zara Hatke zara Bachke: कसा आहे सारा आणि विकीचा जरा हटके जरा बचके? चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...
नेटकऱ्यांना 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke) हा चित्रपट कसा वाटला? ते जाणून घेऊयात...
![Zara Hatke zara Bachke: कसा आहे सारा आणि विकीचा जरा हटके जरा बचके? चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात... zara hatke zara bachke twitter review Vicky Kaushal and sara ali khan film Zara Hatke zara Bachke: कसा आहे सारा आणि विकीचा जरा हटके जरा बचके? चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/02/5f570764a4ecac3f2e9ac118fefc10d81685702544985259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Zara Hatke zara Bachke: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke) हा चित्रपट रिलीज झाला आहे. विकी-साराचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. सध्या अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर करत आहेत. नेटकऱ्यांना 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कसा वाटला? ते जाणून घेऊयात...
सारा आणि विकी यांच्या 'जरा हटके जरा बचके' या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एका नेटकऱ्यानं या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. त्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, आज मी माझ्या मुलीसोबत जरा हटके जरा बचके हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात विकी कौशल आणि सारा आली खान यांची कॉमेडी प्रेक्षकांसोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर चित्रपटात इमोशन अँगल देखील आहे.' या नेटकऱ्यानं या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत.
4Star ⭐️ ⭐️ ⭐️ ⭐️ #ZaraHatkeZaraBachke watch movie Premium today at Vishal PVRINOX , Rajouri Garden with my Daughter
— Vaibhav Jain 🇮🇳 (@VaibhavJain209) June 1, 2023
1st Half movie Start building connection with Audience by #vickykaushal @saraaalikhan95 Humour & in 2nd Half picture is very Emotional Touchy by all Characters pic.twitter.com/wV7ghQ97Vm
दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'नावाप्रमाणेच हा चित्रपट जरा हटके जरा बचके आहे. चित्रपट चांगला आहे पण जरा जरा, सारा आणि विकी यांचे सिन्स चांगले आहेत. चित्रपटात कसं रडायचं? हे प्लिज कोणीतरी साराला शिकवा. विकी कौशलनं चांगला अभिनय केला आहे. '
The title of the film is exactly how you should treat the film- #ZaraHatkeZaraBachke
— Rishabh Suri (@RishabhSuri02) June 2, 2023
-The film works, but only ‘Zara Zara’
-Confrontation scene between Vicky,Sara is 👌
-Someone pls teach #SaraAliKhan how to cry on screen
-@vickykaushal09 is good!
-Predictable story,drags a bit pic.twitter.com/M4KoelSRsF
#ZaraHatkeZaraBachke
— 𝕂𝕙𝕚𝕝𝕒𝕕𝕚 ℕ𝕠 1 ⭐💫👑 (@vinayakdewda) June 2, 2023
Review 4/5
🌟🌟🌟🌟
It's an awesome entertaining film 😎
Vicky kaushal performance is simply superb. Sara is also fine. The plot and the theme are good. Both the halves are equally strong 💪
It has both emotions and aspiring moments. Story is nice 💯💥🔥 pic.twitter.com/rhnQhOoXe4
'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान यांनी इंदूरमध्ये राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)