एक्स्प्लोर

Smriti Biswas : राज कपूर-देवानंद यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Smriti Biswas Death : ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Smriti Biswas Death : ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन झालं आहे. अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांनी अभिनेते राज कपूर आणि देवानंद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. स्मृती विश्वास यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्मृती विश्वास यांचं महाराष्ट्रातील नाशिकमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. बुधवारी 3 जुलै रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी वयोमानाच्या त्रासामुळे बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करून अभिनेत्रीच्या निधनाची माहिती दिली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही दु:खद बातमी दिली असून गुरुवारी ख्रिश्चन पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री स्मृती विश्वास यांनी 1930 च्या दशकात फिल्मी कारकि‍र्दीला सुरुवात केली. त्यांनी नेक दिल', 'अपराजिता' आणि 'मॉडर्न गर्ल' या हिट चित्रपटामध्येही काम केलं. 1930 ते 1960 पर्यंतच्या तीन दशकांमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
Smriti Biswas : राज कपूर-देवानंद यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हंसल मेहता यांनी श्रद्धांजली वाहिली

स्मृती विश्वास यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये 100 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर वृद्धापकाळाने त्यांचं 3 जुलै रोजी निधन झालं आहे. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून स्मृती बिस्वास यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी अभिनेत्रीचे काही फोटो शेअर केले आहेत. 

हंसल मेहता यांची इंस्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram
 
A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

वयाच्या 10 वर्षी बालकलाकार म्हणून सुरुवात

स्मृती बिस्वास यांनी वयाच्या 10 वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी 'संध्या' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केलं, ज्यामध्ये गुरु दत्त, व्ही शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बीआर चोप्रा आणि राज कपूर यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

OTT Movies : हॉलिवूड अन् दाक्षिणात्य चित्रपटांना मराठी तडका, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार डब चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :07 JULY 2024 : ABP MajhaAjit Pawar Baramati : अजित पवार बारामतीत, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणारVijay Wadettiwar : मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख नको, हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकाLeopard Dive Ghat : दिवे घाटात रस्ता ओलांडताना बिबट्याचा व्हिडीओ समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Embed widget