एक्स्प्लोर

Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणावर बऱ्याच काळानंतर ट्विंकल खन्नाने मौन सोडले; स्क्विड गेमशी तुलना

Aryan Khan Case: अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने आर्यन खानबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विंकलने या प्रकरणाची तुलना स्क्विड गेमशी (Squid Game) केली.

Aryan Khan Case: अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणी बऱ्याच काळानंतर आपले मौन सोडले आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना ट्विंकलने या प्रकरणाची तुलना नेटफ्लिक्सच्या (Netflix)  वेब सीरिज स्क्विड गेमशी (Squid Game) केली. ट्विंकलने आर्यनबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर अक्षय कुमारने आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आर्यनवर ट्विंकलने मौन सोडले
गेल्या काही काळापासून नेटफ्लिक्सच्या वेबसीरीज स्क्विड गेमबद्दल बरीच चर्चा झाली आहे. ही एक कोरियन वेबसिरीज आहे, ज्यात काही लोकांना अडकवून गेम खेळला जातो. त्यांना गेम जिंकण्यासाठी अनेक टास्क दिले जातात. टास्क हारणाऱ्यांना मृत्यूदंड दिला जातो. ट्विंकलने आर्यन खानला त्याच्या पोस्टमध्ये मार्बल खेळाचा हवाला देत प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "प्रत्येक खेळाडूला जिंकण्यासाठी 10 मार्बल दिले जातात आणि त्यांना इतर स्पर्धकांकडून स्पर्धा जिंकून त्यांचे मार्बल मिळवावे लागतात. या भागात, बलवान माणसाला सर्व प्रकारे पराभूत करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे तो आपले मार्बल हारतो. जेव्हा मी शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेची बातमी वाचली, तेव्हा मला वाटले की माझे मार्बल देखील हरवले आहेत. "ट्विंकलने पुढे लिहिले," त्याचा मित्र 6 ग्रॅम चरस घेऊन जात होता. परंतु, कथितपणे आर्यनकडून काहीही सापडले नाही. तरीही त्याला दोन आठवडे आर्थरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींनी आर्यन खानच्या संदर्भात शाहरुखचे समर्थन केले आहे. अलीकडेच गीतकार जावेद अख्तर यांनीही शाहरुखला पाठिंबा दिला. याआधी अभिनेता सलमान खान, हृतिक रोशन, सुनील शेट्टी, पूजा भट्ट, सुझान खान, प्रल्हाद कक्कर यासारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
×
Embed widget