एक्स्प्लोर

Tunisha Sharma Death : प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा, शिझानने लग्नाला दिला नकार; 'या' अभिनेत्रीचा दावा

Tunisha Sharma : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रेग्नंट असल्याची माहिती समोर आली आहे.

Tunisha Sharma Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा दास्तान ए काबुल' (Ali Baba : Dastaan-E-Kabul) या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर आणि सहकलाकार शिझान मोहम्मद खान (Sheezan Mohammad Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे.

प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा! 

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत 'मॅडम सर' फेम प्रीती तनेजाने दावा केला आहे की, तुनिषा आणि शिझान रिलेशनध्ये होते. तुनिषा प्रेग्नंट असल्याने तिने शिझानकडे लग्नाची मागणी केली होती. पण शिझानने लग्नाला स्पष्ट नकार दिला. तरीदेखील तुनिषा त्याला लग्नासाठी विचारत राहिली पण शिझान मात्र लग्नाला नकार देत राहिला.  

'अली बाबी दास्तान ए काबुल' या मालिकेच्या सेटवर तुनिषा शर्मा आणि शिझानची भेट झाली होती. या मालिकेच्या सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. पण 15 दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपनंतर ती नैराश्येत गेली. अखेर 24 डिसेंबर 2022 रोजी तिने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषाच्या कुटुंबियांनी शिझानवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे. तुनिषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज सकाळी जेजे रुग्णालयात करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma : तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या नेट वर्थ...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget