एक्स्प्लोर

Tunisha Sharma : तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या नेट वर्थ...

Tunisha Sharma : तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत कोट्यवधींची संपत्ती कमावली होती.

Tunisha Sharma Net Worth : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. करिअरच्या सुरुवातीलाच तुनिषाला अनेक लोकप्रिय मालिका मिळाल्या होत्या. अल्पावधीतच यशाचं शिखर गाठणाऱ्या तुनिषाची गणना छोट्या पडद्यावरील श्रीमंत कलाकारांमध्ये केली जाते. 

'फितूर' (Fitoor), 'बार बार देखो' (Baar Baar Dekho) अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी तुनिषा खूप श्रीमंत अभिनेत्री होती. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली तुनिषा एका प्रोजेक्टसाठी खूप मानधन घेत होती. तिने काही मोठ्या ब्रॅंड्सच्या जाहिरातींतदेखील काम केलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, तुनिषा शर्माने सुमारे 15 कोटी रुपयांची संपत्ती आपल्या मागे ठेवली आहे. तुनिषाचं स्वत:चं एक आलिशान घर होतं. या घराची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिशान घरासोबत तुनिषा अनेक लग्झरी गाड्यांचीदेखील मालकीण होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप' (Bharat Ka Veer Putra : Maharana Pratap), 'इंटरनेट वाला लव' (Internet Wala Love), 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' (Ali Baba : Dastaan - E - Kabul) आणि 'इश्क सुभान अल्लाह' (Ishq Subhan Allah) अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'कहानी 2 : दुर्गा राणी सिंह' (Kahaani 2: Durga Rani Singh) या सिनेमातदेखील ती झळकली होती. 

नेमकं प्रकरण काय? 

अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली आहे. या मालिकेतील तुनिषाचा सहकलाकार आणि तिचा खास मित्र शिझान मोहम्मद खान याच्या विरोधात तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तुनिषा आणि शिझान रिलेशनमध्ये होते. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे तुनिषा नैराश्याला बळी पडली होती. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार; शवविच्छेदनासाठी मृतदेह जेजे रुग्णालयात दाखल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladakh Protest: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मोठी बातमी! नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसांचा लाठीचार्ज

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान; बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्नांची जागतिक दखल; जगभरातील 10 व्यक्तींचा सन्मान

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladakh Protest: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोठी बातमी! नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसांचा लाठीचार्ज
मोठी बातमी! नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसांचा लाठीचार्ज
डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान; बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्नांची जागतिक दखल; जगभरातील 10 व्यक्तींचा सन्मान
डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान; बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्नांची जागतिक दखल; जगभरातील 10 व्यक्तींचा सन्मान
एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, अधिकाऱ्यांनो पुण्य कमावयाची संधी परमेश्वराने दिलीय - कृषिमंत्री भरणे

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! महागड्या  9 गंभीर आजारांच्या उपचारासाठी 5 लाखांपेक्षा जास्त मदत देणार

तीन दिवस आम्ही उपाशी, पुराचे गढूळ पाणी पिऊन दिवस काढले; सुटकेनंतर ग्रामस्थांचा संताप, डोळ्यात आनंदाश्रू

Eknath Khadse : लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांनाही मदतीसाठी निकष लावू नका, एकनाथ खडसेंची मागणी
लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांनाही मदतीसाठी निकष लावू नका, एकनाथ खडसेंची मागणी
Embed widget