एक्स्प्लोर

Timepass 3 : 'टाइमपास 3' वादाच्या भोवऱ्यात; हिंदी राष्ट्राभाषा असल्याची खोटी माहिती दाखवल्याचा आरोप

Timepass 3 : 'टाइमपास 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Timepass 3 : 'टाइमपास 3' (Timepass 3) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. काहींना हा सिनेमा आवडत आहे. तर काही जण या सिनेमात काहीही नाविण्य नसल्याचे म्हणत आहेत. अशातच या सिनेमातील एका दृश्यावर आक्षेप नोंदवला जात आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

'टाइमपास 3' या सिनेमावर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मराठी एकीकरण समितीने फेसबुक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"रवी जाधव... तुमच्या सिनेमात हिंदी राष्ट्रभाषा असल्याची खोटी माहिती दाखवण्यात आली आहे. राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या. अन्यथा माफी मागा. अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात. सिनेमातील ते दृश्य तातडीने काढून टाकावे. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा". 

'टाइमपास 3'च्या कमाईबाबत जाणून घ्या?

'टाइमपास 3' हा सिनेमा 29 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. 29  जुलैला हा सिनेमा 400 स्क्रिन्सवर 10,000 शोजसह प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने दोन दिवसांत एक कोटीहून अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 80 लाखांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी 1 कोटी लाख कमावले. त्यामुळे या सिनेमाने 1 कोटी 90 लाखांची कमाई केली आहे. 'टाइमपास 3' हा सिनेमा आणखी जास्त कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 10 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाती निर्मिती करण्यात आली होती. 

'टाइमपास 3' कुमारवयातल्या दगडू अन् पालवीचा 

'टाइमपास 3' या सिनेमात हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. 'टाइमपास 3' या सिनेमात कुमारवयातल्या दगडू आणि पालवीचा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना दगडूच्या आयुष्यात आलेली पालवी पाहायला मिळत आहे. 

संंबंधित बातम्या

Timepass 3 : टाईमपास-3 मधील ‘लव्हेबल’ गाणं रिलीज; हृता आणि प्रथमेशचा रोमँटिक अंदाज

Timepass 3 : दगडूच्या प्रेमाला फुटणार नवी 'पालवी'; टाइमपास 3 चा टीझर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget