एक्स्प्लोर

Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

Salman khan Called Emraan Hashmi An Underrated Actor: आवारापन 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

Salman Khan on Emraan Hashmi: 23 वर्षांच्या काळानंतर अभिनेता इम्रान हाश्मीचा (Emraan Hashmi) कमबॅक झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ' आवारापन 2' (Awarapan 2) या चित्रपटाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 5 दिवसांत या सिनेमाने 100 कोटींची बॉक्स ऑफिस कमाई (Box Office Collection) केली आहे. इतकंच नाही तर, अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्सही मोडले.  या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटाची तुफान चर्चा झाली. इम्रान हाश्मीने साकारलेलं पात्र शिव पंडितला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. इम्रान हाश्मीच्या मेहनतीला खरं यश मिळतंय, असं आता म्हणावं लागेल. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) याआधी इम्रान हाश्मीच्या संबंधित एक भविष्यवाणी केली होती. जी आज खरी (Entertainment) ठरली आहे.

सलमान खानचा इम्रान हाश्मीला पाठिंबा (Salman Khans 14-Year-Old Prediction About Emraan Hashmi)

इम्रान हाश्मीकडे जेव्हा सिनेसृष्टी दुर्लक्ष करत होती. तेव्हा सलमान खानने त्याला पाठिंबा दिला होता. 2012 साली, सलमानने त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री प्रिती झिंटा  हिच्या ' इश्क इन पॅरिस ' या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात इम्रान हाश्मीची प्रशंसा केली होती. तेव्हा सलमान खान म्हटला होता की, इम्रान हाश्मी हा एक ' अंडररेटेड अभिनेता ' आहे, असं म्हटलं होतं. त्याला जी ओळख मिळायला हवी होती, ती ओळख मिळत नाहीये, असं त्याने म्हटलं. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vishesh Films (@visheshfilms)

इम्रानला भविष्यात त्याच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल, असं देखील सलमान खान म्हटला होता. यावरून हे स्पष्ट होते, की सलमान खानचा इम्रान हाश्मीला पाठिंबा होता. सलमान खानचा पाठिंबा इम्रानच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. 

आता, १४ वर्षांनंतर, 'अवारपन २' चे यश हे सिद्ध करते की सलमानचे भाकीत खरे ठरले आहे. सलमान खान आणि इम्रान हाश्मी ही जोडी पहिल्यांदा ' टायगर 3 ' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.  हा सिनेमा 2023 साली प्रदर्शित झाला होता. हा स्पाय थ्रिलर सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Lagaliya Odh Jeeva Marathi Serial : आता
आता "याड" नाय तर "ओढ" बी लावणार; नवी गोष्ट ‘लागलिया ओढ जिवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Samantha Ruth Prabhu : समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Kartiki Ekadashi Pandharpur 2026: रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
Embed widget