एक्स्प्लोर

Tiger 3 Advance Booking : रिलीजआधीच भाईजानच्या 'टायगर-3'नं केली बंपर कमाई ; अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केले एवढे कलेक्शन

Tiger 3 Advance Booking Day 1: टायगर- 3 या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी टायगर-3 या चित्रपटानं किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...

Tiger 3 Advance Booking Day 1: अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा टायगर- 3 (Tiger 3 ) हा चित्रपट मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. टायगर- 3 या चित्रपटात प्रेक्षकांना टायगर आणि जोया यांची केमिस्ट्री पुन्हा पाहता येणार आहे. टायगर- 3 या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी टायगर-3 या चित्रपटानं किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...

तरण आदर्शनं पोस्ट शेअर करुन टायगर-3 या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची माहिती दिली आहे.  तरण आदर्श यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनुसार,  नॅशनल चेन्सवर दुपारी 3 वाजेपर्यंतच्या अॅडव्हान्स बुकिंगची माहिती- पहिला दिवस (रविवार)
PVRInox: 37,000
Cinepolis: 7,500
 44,500- तिकिटांची विक्री

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, टायगर 3  या चित्रपटाची 140000 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली असून सुरुवातीच्या दिवसासाठी  अॅडन्हान्स बुकिंगमध्ये ₹4.2 कोटी कमावले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

चित्रपट समीक्षक सुमित कंडेल यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार टायगर 3 पहिल्या दिवशी 40 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करू शकतो.

 'टायगर 3' कधी होणार रिलीज?

'टायगर 3' या चित्रपटात इमरान हाश्मी, सलमान खान आणि कतरिना कैफ हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'टायगर 3' हा चित्रपट यंदा दिवाळीला 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण'  या चित्रपटानंतर आता  YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट   प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.सलमानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या:

Tiger 3 Advance Booking : सलमान खानच्या 'टायगर 3'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; दिवाळीत भाईजानची धमाकेदार एन्ट्री

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget