एक्स्प्लोर

The Kerala Story : 'द कश्मीर फाइल्स'चा रेकॉर्ड तोडणार 'द केरळ स्टोरी'? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

The Kerala Story Box Office Collection : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्तीच्या (Mithun Chakraborty) 'द कश्मीर फाइल्स'चा (The Kashmir Files) रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'द केरळ स्टोरी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (The Kerala Story Box Office Collection Day 2)

'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 8.03 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने आता 12.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

'द कश्मीर फाइल्स'चा रेकॉर्ड तोडणार 'द केरळ स्टोरी'? 

'द कश्मीर फाइल्स' प्रमाणे 'द केरळ स्टोरी' या सिनेमालादेखील रिलीजआधीपासून प्रचंड विरोध झाला. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेले हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर मात्र यशस्वी ठरले. 'द कश्मीर फाइल्स'  हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 15 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा गल्ला जमवला होता. 

'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 40 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. एकीकडे या सिनेमाचं, कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमावर प्रचंड टीका होत आहे. पण तरीही रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा (Adah Sharma) मुख्य भूमिकेत असून तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चारही अभिनेत्रींचा दर्जेदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 06:30AM : 14 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 14 March 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 14 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSatish Bhosale : खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
Embed widget