एक्स्प्लोर

The Kapil Sharma Show Date Out : प्रतीक्षा संपली; 'द कपिल शर्मा शो' सप्टेंबरमध्ये होणार सुरू

The Kapil Sharma : 'द कपिल शर्मा शो' 3 सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे.

The Kapil Sharma Show Date : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळत असते. 2016 मध्ये कॉमेडी किंग कपिल शर्माचा (Kapil Sharma) 'द कपिल शर्मा शो'ला सुरुवात झाली होती. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 

'द कपिल शर्मा शो' सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. रिपोर्टनुसार हा कार्यक्रम 3 सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. भारती सिंह (Bharti Singh), चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar), कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek), सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti), कीकू शारदा (Kiku Sharda) हे विनोदवीर 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. 

'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वात काही नवीन विनोदवीरदेखील सहभागी होणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे. सध्या 'द कपिल शर्मा शो'ची टीम अमेरिका आणि कॅनडामध्ये पर्यटनासाठी गेली आहे. पण आता प्रेक्षक 'द कपिल शर्मा शो'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

मीडिया रिपोर्टनुसार, कपिल आणि 'द कपिल शर्मा शो'ची टीम यूएसए आणि कॅनडा टूर करत आहे. पण आता पुढल्या महिन्यात 'द कपिल शर्मा शो'चे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सिनेमांचे प्रमोशन करण्यात येत असते. 

संबंधित बातम्या

The Kapil Sharma Show : काय म्हणता, ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा बंद होणार? जाणून घ्या...

Happy Birthday Kapil Sharma :  कॉमन मॅन ते कॉमेडी किंगपर्यंतचा प्रवास खडतर प्रवास! वाचा अभिनेता कपिल शर्माबद्दल...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission : मतदार याद्यांवरून रणकंदन, आयोगाच्या उत्तराने विरोधक संतप्त
Voter List Row : मतदार याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोगावर चौफेर टीका Special Report
Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis Agnry on Conratctor : प्रकल्प रखडलेले, मुख्यमंत्री भडकले Special Report
Pune Leopard Attack : नरभक्षक बिबट्या वनतारात? प्रशासन जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget