एक्स्प्लोर

The Batman Trailer Video : 'द बॅटमॅन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, रॉबर्ट पॅटिनसन अ‍ॅक्शन मोडमध्ये

The Batman Trailer : Robert Pattinson चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॅटमॅन बदला घेताना दिसून येणार आहे.

The Batman Trailer Release : हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट 'द बॅटमॅन'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मॅट रीव्स (Matt Reeves) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मॅट रीव्सने निर्मित केलेल्या चित्रपटाचे चाहते प्रतिक्षा करत होते. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांनादेखील चांगल्या चित्रपटासाठी प्रतिक्षा करावी लागली. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर
प्रेक्षक प्रतिक्षा करत असलेला 'द बॅटमॅन' चित्रपटाचा ट्रेलर Warner Bros ने नुकताच प्रदर्शित केला आहे. चित्रपटात रॉबर्ट पॅटिनसन (Robert Pattinson) अ‍ॅक्शन करताना दिसून येणार आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'द बॅटमॅन' चित्रपटाचे शूटिंग मध्येच थांबवण्यात आले होते. 

The Batman चित्रपटात दिसेल अ‍ॅक्शनचा तडाखा
'द बॅटमॅन' चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांची प्रतिक्षा कमी करण्यासाठी आला आहे. रॉबर्ट पॅटिनसन चित्रपटात मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन करताना दिसून येणार आहे. त्यामुळे चित्रपटात अ‍ॅक्शनचा तडाखा पाहायला मिळणार आहे. चित्रपटात बॅटमॅन बदला घेताना दिसून येणार आहे. 

The Batman 'या' दिवशी होणार प्रदर्शित 
'द बॅटमॅन' चित्रपटाचा प्रदर्शित होण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागला आहे. 21 जूनला चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण सिनेमागृहे बंद असल्याने चित्रपटाला चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर 1 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होईल अशा चर्चा होत होत्या. पण आता 'द बॅटमॅन' सिनेमा 4 मार्च 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे
येत्या आठवड्यात तापसी पन्नूचा 'रश्मि रॉकेट' झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर 'सरदार उधम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाले आहेत. 'रश्मि रॉकेट' येत्या 15 ऑक्टोबरला तर 16 ऑक्टोबरला 'सरदार उधम' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

जाणून घ्या 'हे'  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget