एक्स्प्लोर

The Archies : प्रेम, मैत्री अन् ब्रेकअप; 'द आर्चीज'चा टीझर रिलीज! सुहाना खानच्या अभिनयाने जिंकले चाहत्यांचे मन

The Archies Teaser : 'द आर्चीज' या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

The Archies Teaser Release : झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. स्टारकिड्सच्या या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सोशल मीडियवर 'द आर्चीज'चा ट्रेलर व्हायरल होत आहे. 

सुहाना खान आणि खुशी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'द आर्चीज' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या टीझरमध्ये 60 चं दशक दाखवण्यात आलं आहे. प्रेम, मैत्री आणि ब्रेकअप अशा अनेक गोष्टी 'द आर्चीज'च्या टीझरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

'द आर्चीज'च्या टीझरमधील सुहाना खान आणि खुशी कपूरच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या सिनेमात सुहाना खान, खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, मिहिर आहूजा, वेदांग रैना, आदिती डॉट आणि युवराज मेंडा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.'द आर्चीज' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

सुहाना खानने शेअर केला 'द आर्चीज'चा टीझर (Suhana Khan Shared The Archies Teaser)

'द आर्चीज' हा सिनेमा 1960 च्या काळावर भाष्य करणारा आहे. अमेरिकन कादंबरी 'द आर्चीज'वर आधारित आहे. सुहानाने या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"पुन्हा त्या काळात जायला तुम्ही तयार आहात का? 'द आर्चीज' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज". सुहानाच्या या पोस्टवर करण जौहरसह  (Karan Johar) अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच चाहत्यांनीदेखील कमेंट्स करत आपण सिनेमासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. 

'द आर्चीज'चे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'द आर्चीज' चित्रपटाच्या पडद्यावर प्रदर्शित होईल, असे सर्वांना वाटत होते. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना खानने यासंदर्भात सोशल मीडियावर खुलासा केला आहे. 'द आर्चीज' चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

The Archies New Poster : 'द आर्चीज'चं नवं पोस्टर आऊट; रेट्रो लूकमध्ये दिसले स्टार किड्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलंMumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Embed widget