एक्स्प्लोर

Telly Masala : सिंघम अगेन, भूल भुलैया 3 ला साऊथच्या चित्रपटाचा 'दे धक्का' ते हार्दिक पांड्याच्या EX वाइफचा दिशा पाटनीच्या बॉयफ्रेंडसोबत रोमान्स; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी दररोज वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

सिंघम अगेन, भूल भुलैया 3 नाही बॉक्स ऑफिसवर डंका 'या' साऊथच्या चित्रपटाचा डंका; पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

Amaran Box Office Collection Day 1: दिवाळीच्या (Diwali) दिवशी अजय देवगणचा (Ajay Devgan) मल्टीस्टारर सिंघम अगेन (Singham Again) आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3) एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. अशातच बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे. मात्र, या दोन चित्रपटांच्या ब्लॉकबस्टर ओपनिंगपूर्वीच साऊथच्या (South Movie) अमारन चित्रपटानं बंपर ओपनिंग मिळवली आहे. दिवाळीच्या दिवशी म्हणजेच, 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या अभिनेता शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी यांच्या चित्रपटानं भारतात 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात हा आकडा 30 कोटींच्या पुढे गेला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : हार्दिक पांड्याच्या EX वाइफचा दिशा पाटनीच्या बॉयफ्रेंडसोबत रोमान्स, नताशाचा दिवाळी पार्टीतील व्हिडीओ व्हायरल होताच चाहते भडकले

Natasa Stankovic Romanctic Video : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्याची पर्सनल लाईफही चर्चेत राहिली आहे. हार्दिक अन् नताशाच्या लग्नाचीही खूप चर्चा झाली. हार्दिकने नताशासोबत दोन वेळा लग्न केलं, पण अखेर यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. हार्दिक पांड्याप्रमाणेच एक्स-वाइफ नताशा स्टॅनकोव्हिक घटस्फोटानंतरही कायम चर्चेत असते. आता नताशा दिवाळी पार्टीमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीतील तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

OTT Adda: दिवाळीची सुट्टी तर घेतली, पण व्हेकेशन प्लान कॅन्सल झालाय? मग OTT वर 'या' धमाकेदार फिल्म्स पाहा!

OTT Movies: दिवाळीसाठी लॉन्ग लीव्ह टाकली खरी, पण ज्या प्लानसाठी सुट्टी टाकली, तोच प्लान कॅन्सल झाला आणि आता घरात राहून कंटाळा आला असेल, तर तुमच्यासाठी खास एंटरटेनमेंट ऑप्शन्स आम्ही सांगत आहोत. ओटीटीवरचे काही साऊथ सिनेमे तुम्ही पाहू शकता. या चित्रपटांमध्ये तुम्हाला जबरदस्त अॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्सचा मसाला मिळेल. एवढंच नाहीतर स्ट्रेस फ्री होण्यासाठीही हे चित्रपट तुम्हाला मदत करतील. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

‘रामायणा’तील सीतेने 4 वर्ष साजरी केली नाही दिवाळी, अभिनेत्रीचा आश्चर्यजनक खुलासा; सांगितलं मोठं कारण

Ramayana TV Series : छोट्या पडद्यावरील काही मालिकांचं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे. रामायण मालिका ही टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन आहे. लहानथोर सर्वांनी ही मालिका अतिशय आवडीनं पाहिली. लहानापासून मोठ्यांपर्यंत या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. आजही यातील पात्र आणि कलाकार यांची प्रेक्षकांच्या मनावर छाप कायम आहे. जेव्हा ही मालिका सुरु झाली होती, तेव्हा घरातील सर्वजण एकत्र बसून ही मालिका पाहायचे. या मालिकेनं जणू सर्वांना वेड लागलं होतं. लॉकडाऊनच्या काळात ही टीव्ही मालिका पुर्नप्रसारित करण्यात आली, त्यावेळीही याला चांगला टीआरपी मिळाला होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : रस्त्यावर धावणाऱ्या उर्फी जावेदला भरधाव कारची जोरदार टक्कर? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल अन् कमेंटचा पाऊस

Uorfi Javed Video Viral : अभिनेत्री आणि एन्फ्लुएंसर उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. अनेक वेळा ती अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते आणि फॅन्ससोबत आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. आता उर्फीचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडाओमध्ये उर्फी रस्त्यावरुन धावताना दिसत आहे आणि यावेळी तिला एक भरधाव कार जोरदार टक्कर मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर चाहत्यांनी चिंता व्यक्त करत तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : नायरा बॅनर्जीनंतर आता हा सदस्य होणार घराबाहेर; रजत दलालशी पंगा, नाव ऐकून बसेल धक्का

Bigg Boss 18 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉसचा सध्या 18 वा सीझन सुरु आहे. सलमान खानच्या या रिॲलिटी शोकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप बनल्याचं दिसत आहे. या दोन ग्रुपमध्ये वाद होताना दिसत आहे. दरम्यान, या आठवड्यात आठ सदस्य एलिमिनेटेड आहेत. या आठवड्यात घराबाहेर कोणता सदस्य घराबाहेर पडणार त्याचं नाव समोर आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Embed widget