एक्स्प्लोर

OTT Adda: दिवाळीची सुट्टी तर घेतली, पण व्हेकेशन प्लान कॅन्सल झालाय? मग OTT वर 'या' धमाकेदार फिल्म्स पाहा!

टीटीवरचे काही साऊथ सिनेमे तुम्ही पाहू शकता. या चित्रपटांमध्ये तुम्हाला जबरदस्त अॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्सचा मसाला मिळेल. एवढंच नाहीतर स्ट्रेस फ्री होण्यासाठीही हे चित्रपट तुम्हाला मदत करतील. 

OTT Movies: दिवाळीसाठी लॉन्ग लीव्ह टाकली खरी, पण ज्या प्लानसाठी सुट्टी टाकली, तोच प्लान कॅन्सल झाला आणि आता घरात राहून कंटाळा आला असेल, तर तुमच्यासाठी खास एंटरटेनमेंट ऑप्शन्स आम्ही सांगत आहोत. ओटीटीवरचे काही साऊथ सिनेमे तुम्ही पाहू शकता. या चित्रपटांमध्ये तुम्हाला जबरदस्त अॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्सचा मसाला मिळेल. एवढंच नाहीतर स्ट्रेस फ्री होण्यासाठीही हे चित्रपट तुम्हाला मदत करतील. 

तंगलान

पा. रंजीत दिग्दर्शित तमिळ ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपट 'टांगलन' 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चियान विक्रम, पार्वती थिरुवोथु, मालविका मोहनन, डॅनियल कॅलटागीरोन, पशुपती आणि हरी कृष्णन हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची कथा कोलार सोन्याच्या खाणीतील आदिवासी लोक आणि त्यांना सोन्याच्या लोभापायी काम करायला लावणारे ब्रिटिश यांच्याभोवती फिरते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD)

नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 एडी हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीची आहे, ज्यानं जगाला वाईट प्रवृत्तींपासून वाचवण्यासाठी या पृथ्वीवर अवतार घेतला. या चित्रपटात प्रेक्षकांना साऊथ सुपरस्टार प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन, कमल हासन यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तुम्ही नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

गोट

साऊथचा सुपरस्टार तलपती विजयचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट गोटचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केलं आहे. विजय व्यतिरिक्त चित्रपटात प्रशांत, प्रभू देवा, मोहन, जयराम, स्नेहा असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तुम्ही नेटफ्लिक्सवर गोट पाहू शकता.

सारिपोधा सानिवारम

विवेक अथरेया दिग्दर्शित या ॲक्शन-ड्रामा चित्रपटात साऊथचा सुपरस्टार नानी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 29 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा सूर्याभोवती फिरते, जो दया नावाच्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यापासून गावकऱ्यांना वाचवतो आणि त्याला धडा शिकवतो. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

डेमोंटे कॉलोनी 2

आर. अजय ज्ञानमुथु दिग्दर्शित 2015 च्या अलौकिक चित्रपट डेमोंटे कॉलोनीचा सिक्वेल, अरुलनिथी, प्रिया भवानी शंकर, अर्चना रविचंद्रन, त्सेरिंग दोरजी, अरुण पांडियन, मीनाक्षी गोविंदराजन आणि सरजानो खालिद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वीकेंडला तुम्ही ZEE5 वर हा हॉरर चित्रपट पाहू शकता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Embed widget